BMC recruitment 2024 मध्ये लिपिक पदाच्या 1,846 जागांसाठी मेगा भरती | Aims Study Center

Author
By -
0

BMC recruitment 2024 मध्ये लिपिक पदाच्या 1,846 जागांसाठी मेगा भरती

bmc_recruitment_2024
BMC Recruitment  2024

 BMC recruitment 2024: बृहन्मुबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु. बृहन्मुबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पदांसाठी (clerk) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून बृहन्मुबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ WWW.MCGM.COM या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडे पुढील पात्रता दहावी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावे. उमेदवार दहावीला मराठी आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मराठी ३० W.P.M आणि इंग्रजी ४० W.P.M प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असावा. (   MS-CIT  प्रमाणपत्र नसेल तर २ वर्षांच्या आत द्यावा) 

मुंबई महानगरपालिकेत अर्ज करण्याचा कालावधी: मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी २० ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात असून, ९ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. 

BMC recruitment 2024: लिपिक पदाच्या आरक्षित जागा: अनुसूचित जाती ( १४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ(४९) भटक्या जमाती ब-(५४), भटक्या जमाती क (३९), भटक्या जाती-ड(३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(१८५) सामाजिक इ शैक्षणिकदृष्टया मागासप्रवर्ग(१८५) व खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे जागा आहेत. 

Importants links: महत्वाच्या लिंक्स:- 
Online अर्ज करण्यास सुरुवात २० ऑगस्ट २०२४
Online अर्ज शेवट दिनांक ०९ सप्टेंबर २०२४
जाहिरात pdf Click here
Online अर्ज  Click here
अधिकृत संकेतस्थळ Click here 

 

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!