Current Affairs in Marathi For MPSC & UPSC
Current Affairs for STI/ASO/ PSI In Marathi |
1. अलीकडे कोणत्या देशाने " ई- पासपोर्टचा परिचय " देणारा द. आशियामधील पहिला देश बनला आहे?
2. क्रीडा मंत्रालयाने किती खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड-2020 च्या पुरस्काराची घोषणा केली आहे?
3. कोणत्या जर्मन फुलबॉल क्लबने सात वर्षानंतर UAFA CHAMPIONS LEAGUE -2020 चे विजेतेपद जिंकले आहे?
4. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या उपचारासाठी प्लाझा थेरीपीला मान्यता दिली आहे?
America (Doland Trump)
5. आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमर सतेंद्रसिंग लोहिया यांना कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
6. नुकताच जगभरातुन साजरा केला जाणारा "जागतिक कर्करोग दिन-2020" ची थीम काय आहे?
7.फ्लिपकार्ट मशीनने शिक्षणातील उद्योगाकडे लक्ष देण्यासाठी कोणत्या संस्थेची बांधणी केले आहे?
८. अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी भारतात कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
9. सऊदी अरेबियाची तेल कंपनी " सौदी आरामकोने" चीन बरोबर झालेल्या किती हजार कोटी रुपयांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?
10. अलीकडे राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी कोणते मोबाईल आप सुरु केले आहे?
11.भारतीय रेल्वेने सुरक्षेसाठी कोणता ड्रोन वापरायला सुरुवात केली आहे?
12.अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सर्व कर्तव्यावर रुजू असणारे आणि सेवानिवृत्त सैनिकांना ग्रामपंचायत मालमता करांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे?
13. कसोटी क्रिकेट मध्ये 600 बळींचा टप्पा गाठणारा चौथा खेळाडू कोणता खालील पर्यायांमधून ओळखा?
मुथय्या मुरलीधरन-800,शेन वॉर्न-708, अनिल कुंबळे-616, जेंम्स अँडरसन-600
14. देशातील सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन कोणत्या राज्यात नुकतेच करण्यात आले?
15.10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये 10 व्या स्थानी कोणत्या शहरांचा क्रमांक लागतो?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon