Current Affairs for MPSC and UPSC August- 2020
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) कोणत्या राज्य सरकारने " फॅमिली आयडेंटिटी कार्ड (PPP) नावाचे एक ओळखपत्र योजना सुरु केली आहे?
2) कोणत्या योजनेअंतर्गत RBI ने 200 रुपये विना इंटरनेट (ऑफलाईन ) व्यवहार सुविधा सुरु केली आहे?
3. सध्याला UPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
4. अलीकडे कोणत्या दोन शहरांमध्ये भारताची पहिली किसान रेलगाडी चालविण्यात आली आहे?
5. कोणत्या देशाच्या मंत्रिमंडळाने नवीन नकाशाला मान्यता दिली आहे?
6. बिहारची कोणती योजना G-20 परिषेद सादर केली जाणार आहे?
Water Determination Plan
7. कोणत्या कंपनीने भारतात एअर फायबर सर्विसेस(Air Fiber Servises) देण्यास सुरुवात केली आहे?
BSNL
8. राष्ट्रीय हातमाग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
9." इम्पॅक्ट वूमन अवॉर्ड-2020" पुरस्कारात कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे?
10.सध्याला एका अहवालानुसार " जन धन बँक " खात्यांची संख्या किती आहे?
11. जगात सर्वात मूल्यवान (Valuable) कंपनी बनली आहे?
12. कोणत्या राज्य सरकारने " व्हर्च्युअल पोलीस स्टेशन (Virtual Police Station)" सुरु केले आहे?
13. ऑस्ट्रेलियन ओपन - 2020 " स्पर्धेचे एकेरी विजेते पद कोणत्या महिला खेळाडूने जिकंले आहे?
14 ." Grand Prix - 2020 " 11 वे शीर्षक विजेतेपद कोणी जिकंले?
15. JIMEX-2018 MARITIME युद्धसराव कोणामध्ये झाला ?
जपान आणि भारत
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon