Current Affairs in Marathi For MPSC and UPSC- 11th August
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
इलॉन मस्क
स्वच्छ भारत मिशन
कोविड संकुल - १९
चंद्रकांत सोमपुरा
दोन लाख
वरील दोन्ही (A) व (B)
२८ ऑगस्ट २०१४
उत्तराखंड
लो. टिळक
गांधीनगर, गुजरात
आंध्र प्रदेश
यूएई
इरफान अली
१० नोव्हेंबर २०२०
४५ वर्षे
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) विद्युत मोटार बनवणारी जगातील अग्रणी ' टेस्ला ' कंपनी मालकीची आहे ?
इलॉन मस्क
2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना' बिल मेलिंडा गेट्स फॉउंडेशन ' तर्फे कोणत्या कामासाठी सन्मानित करणार आहेत?
स्वच्छ भारत मिशन
3. पूल टेस्टिंगचा संबंध कोणत्या आजाराशी आहे?
कोविड संकुल - १९
4. अयोध्येत निर्माण होणारे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे राम मंदिर या वास्तूचे वास्तूरचनाकार कोण आहेत?
चंद्रकांत सोमपुरा
5. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत अपघात विम्याची रक्कम एक लाखावरून ते _______ वाढिवण्यात आली आहे?
दोन लाख
6. ' Space - X ' कंपनीच्या ड्रॅगन अवकाशकूपीच्या माध्यमातून अवकाशात जाऊन परत पृथ्वीवर २ ऑगस्ट २०२० रोजी सुरक्षितपणे आलेले आवकाशवीर कोण?
(महाराष्ट्रात फक्त एकाच भू - वारसा स्थळ आहे ज्याचे नाव लोणार सरोवर आहे.)
... Correct Answer Cवरील दोन्ही (A) व (B)
7. 'पंतप्रधान जन धन योजना ' कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
२८ ऑगस्ट २०१४
8. भारतातील पहिले " snow leopard conservation center " कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे?
उत्तराखंड
9.दोन दिवशीय वेबिनारचे आयोजन कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुण्यतिथी निमित्त भारत सरकारने आयोजित केले होते?
लो. टिळक
10.कोणत्या शहरात 'आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा प्राधिकरण' यांचे मुख्यलाय आहे?
गांधीनगर, गुजरात
11. भारतातील विशाखापट्टणम, अमरावती आणि कर्नुल हे कोणत्या राज्याच्या राजधानीचे शहरे असतील असे राज्यपालांनी मंजुरी दिली आहे?
आंध्र प्रदेश
12.अलीकडे कोणत्या अरब देश ' अणुऊर्जा प्रकल्प'राबविण्यारा अव्वल देश ठरला आहे?
यूएई
13) सध्या नवीन गयानाचे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
इरफान अली
14 .IPL च्या १३ व्या हंगामातील अंतिम सामना (FINAL MATCH) कधी होणार आहे?
१० नोव्हेंबर २०२०
15.नासाने 'ड्रॅगन' कॅप्सूल / कुपी समुद्रात उतरविण्याचा दुसऱ्यांदा यशस्वीपणे प्रयत्न किती वर्षानंतर (०२ ऑगस्ट २०२० रोजी) केला?
४५ वर्षे
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon