Indian Polity & Indian Constitution MCQs | भारतीय संविधान प्रश्न आणि उत्तर मराठी
भारताची राज्यघटना: भारतीय संविधान प्रश्न आणि उत्तर मराठी या टॉपिक अंतर्गत आज आपण भारतीय संविधान सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. भारताची राज्यघटना- भारतीय संविधान प्रश्न आणि उत्तर मराठी यामध्ये सर्व प्रश्न हे MCQs असतील.(As per the constitution of India, the supreme court of India and High Court Related Question are given this test)
भारताची राज्यघटना- भारतीय संविधान प्रश्न आणि उत्तर मराठी या मध्ये महत्वाचे भारतीय राज्यघटनेवर आधारित प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत.तत्पूर्वी खाली भारतीय राज्यघटनेबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती भारतीय राज्यघटनेबद्दल अद्यावत आहे. तसेच हे प्रश्नोत्तरे ऑथेंटिक Source मधून घेतलेले आहेत.
1) सर्वात मोठी लिखित राज्यघटना: 1949 च्या मूळ घटनेत एक प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.आता सध्या (जुलै 2013 पर्यंत) भारतीय राज्यघटनेत 25 भाग, 459 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. खालील सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असून एकूण 15 प्रश्नोत्तरे आहेत.( GK Questions and Answers on Indian Polity and Governance).

1) भारतात "भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा-1861" अन्वये सर्वप्रथम 1862 मध्ये या ठिकाणी उच्च न्यायालये स्थापन करण्यात आली?
2) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत उल्लेख करण्यात आला आहे?
3.नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सर्वोच्च न्यालयालास ______ काढण्याचा अधिकार असतो?
4. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची कोणती कारणे खालीलपैकी योग्य आहेत?
5.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांस पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेच्या किती सदस्यांनी सह्या करणे आवश्यक आहे?
6.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा सर्वप्रथम प्रसंग कोणत्या वर्षी आला होता पण तो बहुमताने पास झाला नाही?
7.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रास अपवाद असलेले खटले पुढील पर्यायातून ओळखा?
8.प्रारंभिक अधिकार क्षेत्रातुन पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे खटले वगळण्यात आले आहेत?
9." सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेत कितव्या भागात समाविष्ट करण्यात आलेले आहे?
10.खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल बरोबर नसलेले विधान ओळखा?
11. न्यायव्यवस्था हे शासन संस्थेचे कितवे अंग आहे?
12.भारतीय सर्वोच्च न्यायालय कधी अस्तित्वात आले?
13.कॉलेजियम पद्धती कोणत्या खटल्यात अस्तित्वात आली?
14. सध्या (ऑक्टोबर 2019) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशासह एकूण किती न्यायाधीश आहेत?
15.भारतीय न्यायव्यवस्थेत एकूण चार स्तंभ असून चौथा स्तंभ कोणता?
If You have Doubts, Please Let Me Know