Current Affairs in Marathi Question Answer (चालू घडामोडी )
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत..
1) अलीकडे नुकतीच कोणाची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे
2) पद्म विभूषण पुरस्कार विजेता कलाकार, लेखक, वास्तुकार आणि मूर्तिकार यांना पद्म विभूषण पुरस्काराने कोणत्या वर्षी सन्मानित करण्यात आले होते?
3. अलीकडे कोणाला IDFC FIRST बँकेचे ब्रँड अँबेसेडर बनविण्यात आले आहे?
4. अँटी डोपिंग ऐजन्सीने 1 वर्षांची घातलेली बंदी अलीकडे कोणत्या खेळाडूची हटविण्यात आली आहे?
5. नुकतीच अलीकडे भारताची तिसरी महिला लेफ्टिनंट जनरल कोण बनली आहे?
6. अलीकडे कोणत्या चित्रपटाने ' क्रिटिक्स चॉईस फिल्म अवॉर्ड्स ' मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून पुरस्कार मिळविला आहे?
7. अखिल भारतीय कृषी व्यापार पोर्टल (ई -नाम) ला 14 एप्रिल 2020 ला किती वर्षे पूर्ण झाले?
8. सत्यपाल मलिक हे कोणत्या राज्याचे / केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत?
9.कोणत्या MESSAGING APP ने त्यांच्या 7 व्या बर्थ अँनिव्हर्सरी निमित्ताने " VIDEO CALLING " ची सुविधा सुरु केली?
10.'NATIONAL DIGITAL HEALTH COMPAIGN' या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केव्हा केले?
11. कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता "धन्वंतरी " योजना राबविण्यात आली आहे?
12. रिलायन्स इंडिस्ट्रीचे अध्यक्ष जगातील TOP - 10 च्या यादीमध्ये कितव्या क्रमांकांवर आहेत?
13) अलीकडे कोणत्या राज्याने ' MATIR SMRISTI' या योजने मध्ये कोरडवाहू/ बंजर जमिनीच्या उपयोगाकरिता योजना चालू केली आहे?
14 .'2021 जुनिअर पुरुष हॉकी विश्व कप ' स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
15. अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे?
If You have Doubts, Please Let Me Know