Current Affairs in Marathi: चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 2020
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC Daily Gk Current Affairs-2020 प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) जम्मू काश्मीरचे नवीन नायब राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
2) सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना किती रकमेचा दंड सर्वोच्च न्यायालयाने ठोठवला आहे?
3. सध्याला भारताचे नवीन महान्यायवादी(Attorney General of India ) कोण आहेत?
4. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कालखंडात खालीलपैकी कोणती घटना घडली नाही ते ओळखा?.
5. 'आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक- 2020' जिंकणारा/री सर्वात तरुण लेखक/लेखिका कोण?
6. ' संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कधी सुरुवात होणार आहे ?
(आता एकाच व्यासपीठावर मिळवा सर्व ताज्या घडामोडी, सामान्य ज्ञान आणि इतर स्पर्धा परीक्षांचे MCQ Visit us : aimsstudycenter.blogspot.com)
... Correct Answer B
7. " CRICKET DRONA " या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
8. भारताला सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा देश कोणता?
9."नामदफा राष्ट्रीय उद्यान " भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
10. भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
11.'द्रोणाचार्य पुरस्कार -2020' मध्ये किती भारतीय व्यक्तींना जाहीर झाला आहे?
12.कोरोना -19 संसर्गामुळे ISRO ने कोणता कार्यक्रम रद्द केला आहे?
13) नुकतेच CRPF ने कोणत्या अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे?
14. 2 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी म्हणून साजरा केला जातो?
15. आतापर्यंत किती भारतीय राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे?
( राजेंद्र प्रसाद-1962, स. राधाकृष्ण-1954, झाकीर हुसेन-1963, व्ही.व्ही.गिरी-1975, अब्दुल कलाम-1997, प्रणव मुखर्जी -2019)
Aims Study Center या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon