Daily Current Affairs- 2020: चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 2020 | Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs- 2020: चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 2020

Gk_Latest_current_Affairs
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC Daily Gk Current Affairs-2020 प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण DAILY CURRENT AFFAIRS QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.कोणत्या बँकेने भारतीय युवकांसाठी ' लिबर्टी बचत खाता' नावाने योजना सादर केली आहे?



... Correct Answer A

2. देशातील पहिला ई - पासपोर्ट प्रोजेक्ट कोणत्या शहरात सुरु होणार आहे?




... Correct Answer B 

3. सध्याला भारताचे नवीन महान्यायवादी(Attorney General of India) कोण आहेत?




... Correct Answer B

4.खालीलपैकी कोविड -19 संबंधित भारत सरकारची योजना नसलेला ऍप ओळखा?.




... Correct Answer D

5. 'आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक-2020' जिंकणारा/री सर्वात तरुण लेखक/लेखिका कोण?




... Correct Answer C

6. ' खालीलपैकी डॉ. पद्मावती यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत?




(आता एकाच व्यासपीठावर मिळवा सर्व ताज्या घडामोडी, सामान्य ज्ञान आणि इतर स्पर्धा परीक्षांचे MCQ Visit us : aimsstudycenter.blogspot.com)

... Correct Answer D

7. " माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने किती दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे?



... Correct Answer C

8. आरोग्याच्या कारणामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?




... Correct Answer C

9."कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीस सिंगापूर सरकारने विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली?




... Correct Answer D 

10. भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?



... Correct Answer B

11.'जननायक जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?




... Correct Answer D 

12.कोरोना -19 संसर्गामुळे ISRO ने कोणता कार्यक्रम रद्द केला आहे?



... Correct Answer D 

13) उत्तर प्रदेश सरकाने 19 आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या घरापर्यंत पक्का रस्ता तयार करण्यासाठी कोणती योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer A

14. सन 2020-21 मध्ये भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) देशाचा GDP वाढीचा दर किती असेल असे सांगितले?
     
... Correct Answer B 

15. भारतीय पहिल्या महिला हृदयतज्ञ् डॉक्टरांचे कोरोनामुळे मृत्यु झाला त्यांचे नाव काय?




... Correct Answer C  

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!