Current Affairs For MPSC and UPSC- Target: All Government Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
Aims Study Centet या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID: @aimsstudycenter
1. Global Innovation Index-2020 बद्दल योग्य नसलेले विधाने निवडा.
131 देशांच्या
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मिळालेले पुरस्कार व देश यांच्या योग्य जोड्या ओळखा?
1) रशिया - I ) सेंन्ट अँड्रयू पुरस्कार
२) संयुक्त अरब अमिराती II ) ऑर्डर ऑफ अब्दुल्ला अझीझ अल सौदी पुरस्कार
३) सौदी अरेबिया III ) ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार
४) अफगाणिस्तान IV ) स्टेट ऑर्डर आफगाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
पर्याय :
दि डिस्कमफर्ट ऑफ इन्व्हिनिंग
3. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अनुक्रमे नोबेल साहित्य पुरस्कारासाठी आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी किती वेळा नामांकन मिळाले होते?
4.जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (Global Innovation Index -2017 ) दिलेल्या रँकिंग नुसार भारताचा क्रमांक किती आहे?
5. SCO अर्थात (Sanghai Co-Operation Organisation) ची संरक्षण मंत्रांची बैठक खालीलपैकी कोठे पार पडली?
6.कोणती संघटना दरवर्षी GII (Global Innovation Index ) जारी करणारी संस्था कोणती?
7.मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार -2020 कोणत्या कादंबरीला मिळाला आहे?
दि डिस्कमफर्ट ऑफ इन्व्हिनिंग
8. " The Unsuitable Boy" हे आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीवर लिहिलेले आहे?
9. जपान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे?
10. सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे लोकार्पण खालीलपैकी कोणी केले ते निवडा.
11.GII -2020 नुसार भारत हा दक्षिण आशियाई आणि मध्य आशियामध्ये कितव्या स्थानावरील देश आहे?
12.SCO चे मुख्यालय कोठे आहे?
13. USOF चे विस्तारित रूप काय?
14. GII-2020 या निर्देशकांनुसार भारताने खालीलपैकी कोणत्या सेवामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे?
15.SCO मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो?
If You have Doubts, Please Let Me Know