Daily GK Current Affair in Marathi | चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी 2020
Daily GK Current Affairs 2020
Daily GK Current Affairs for MPSC in Marathi: Target All Government Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
https://aimsstudycenter.blogspot.com चालू घडामोडी यांच्या सौजन्याने:- पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE. ही तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच स्पर्धा मंत्र याबद्दल माहिती. @aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा :- @aimsstudycenter
1. भारतातील सर्वात स्वच्छ राजधानी शहर कोणते?
2. विविध श्रेणीतील सर्वाधिक स्वच्छ असलेले राज्य/ शहरे यांच्या जोड्या ओळखा
लोकसंख्या/ शहरे राज्य
1) दहा लाखापेक्षा जास्त I) अंबिकापूर, म्हैसूर, नवी दिल्ली, चंद्रपूर(MS)
२) 1 ते 10 लाख II) सुरत, राजकोट भोपाळ, इंदौर,अहमदाबाद, नवी मुंबई
३) 100 हुन अधिक शहर III) झारखंड, हरियाणा, उत्तराखंड
४) 100 हुन कमी शहर IV) छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश
1) दहा लाखापेक्षा जास्त I) अंबिकापूर, म्हैसूर, नवी दिल्ली, चंद्रपूर(MS)
२) 1 ते 10 लाख II) सुरत, राजकोट भोपाळ, इंदौर,अहमदाबाद, नवी मुंबई
३) 100 हुन अधिक शहर III) झारखंड, हरियाणा, उत्तराखंड
४) 100 हुन कमी शहर IV) छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश
पर्याय :
@aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा:- @aimsstudycenter
3. "शिक्षक दिन "अर्थात (Teachers Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
4.रो-रो रेल्वे सेवेची सुरवात कोणत्या दोन शहरादरम्यान झाली?
5. भारतातील 40 लाख लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर कोणते?
6.भारतातील सर्वात स्वच्छ छावणी कोणती?
7.मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार -2020 कोणत्या कादंबरीला मिळाला आहे?
8. " नुकतेच कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे ट्टिटर अकॉउंट हॅक करून बिटकॉईन्स देण्याचे आवाहन केले आहे?
9.ODF चे विस्तारित रूप ओळखा?
10. 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या रो-रो रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उदघाटन कोणी केले आहे?
11.स्वच्छ सर्वेक्षण अभियान- 2020 मध्ये पंचतारांकित मानांकन न मिळालेले शहरे कोणते?
12.नुकतेच निधन झालेले आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले होते?
13.5 सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिन" म्हणून कोणत्या महान व्यक्तींच्या नावाने साजरा केला जातो?
14. Global Inovation Index- 2020 मध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता?
15.रो-रो सेवा कोणत्या तीन विभागात कार्यरत केली जाणार आहे ते खालील पर्यायातून ओळखा?
@aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा:- @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know