Daily Current Affairs for MPSC and UPS 10th September- 2020 | Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs for MPSC and UPS 10th September Daily_current_Affairs_2020

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.

We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express, etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK and more.

Aims Study Center या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID: @aimsstudycenter

1. " सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महाराष्ट्रात 15 सप्टेंबर पासून कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे?




... Correct Answer B 

2. राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण अहवालानुसार लोकसंख्या आणि साक्षरता टक्केवारी यांच्या योग्य जोड्या निवडा?
    'अ' गट                                           'ब ' गट 
       लोकसंख्या                                 टक्केवारी
1) ग्रामीण साक्षरता दर                 I)  87.7
 
२) शहरी साक्षरता दर                  II)  73.5

३) पुरुष साक्षरता दर                  III)  70.3

४) महिला साक्षरता दर                IV)  84.3
पर्याय :
 



... Correct Answer A

3. भारतात सर्वात कमी जंगल कोणत्या राज्यात आहे?




... Correct Answer B हरियाणा (3.53%)

4.जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (Global Innovation Index -2020 ) दिलेल्या रँकिंग नुसार भारताचा क्रमांक किती आहे?




... Correct Answer A 

5. 'इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल -2020' नुसार देशातील व्यापार सुलभतेत प्रथम राज्य कोणते?




... Correct Answer B 

6.'स्वास्थ महाराष्ट्र ' मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने किती टप्प्यात राबविण्यात येणार आहे?




... Correct Answer B : दोन( १८ सप्टेंबर १० ऑक्टोबर , १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर )

7.प्रसिद्धीत व्यक्तीमहत्त्व असलेले केशवानंद भारती हे कोणत्या राज्याचे होते?




... Correct Answer B
केरळ (कासारगोड )

8. " सर्वात मोठे घटनापीठ कोणत्या खटल्यासाठी स्थापन करण्यात आले होते?




... Correct Answer D 

9.'इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल -2020' नुसार देशातील व्यापार सुलभतेत महाराष्ट्राचा क्रमांक लागतो?




... Correct Answer C

10. केशवानंद भारती खटला या निकालाचे निकाल देणारे सरन्यायाधीश कोण होते?



... Correct Answer D 

11.जागतिक साक्षरता दिनाची सुरुवात करण्यामागे कोणत्या संघटनेचा मोठा वाटा आहे?




... Correct Answer B 

12.भारताच्या साक्षरतेचा दर हा राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालानुसार _________ % आहे (2020)?

... Correct Answer C

13. सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्यात घटनेच्या पायाभूत संरचनेसंदर्भात ऐतिहासिक निर्णय या दिवशी दिला होता?



... Correct Answer D 

14. सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार झाल्याची सुनावणी किती दिवस सुरु होती?




... Correct Answer D

15.उद्यम सुलभतेत राज्यांच्या क्रमवारीत लागोपाठ तीनही वर्षी पहिला क्रमांक पटकविणारे राज्य______ ?




... Correct Answer C 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!