Current Affairs for MPSC & UPSC-free test: 2020 Target All Government Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express, etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK, and more.
Aims Study Centet या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID: @aimsstudycenter
1. अलीकडे प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण कार्यालयानुसार पुरुष साक्षरता दर किती आहे?
2. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक आणि त्याचे कार्य यांच्या जोड्या लावा?
'अ' गट 'ब ' गट लेखक कार्य
1) Marieke Lucas Rijneveld I) Flights
2) Olga Tokarczuk II) Celestial Bodies
3) Jokha Al-harthi III) The Discomfort Of Evening
4) Han Kang IV) The Vegeterian
1) Marieke Lucas Rijneveld I) Flights
2) Olga Tokarczuk II) Celestial Bodies
3) Jokha Al-harthi III) The Discomfort Of Evening
4) Han Kang IV) The Vegeterian
पर्याय :
Aaron Finch
3. नुकतेच प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले मीना देशपांडे यांचे निधन झाले असून त्या कोण होत्या?
4.चंद्रयान - 3 मोहिमेत खालीलपैकी कोणते उपकरण नसेल?
5. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे?
6. इंग्लड विरुद्ध आंतरराष्ट्रीय - 20 क्रिकेट मध्ये सर्वात जलद दोन हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा _______ खेळाडू कोण ठरला?
Aaron Finch
7.लक्षद्वीप आणि लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये " One Nation, One Rationcard " योजना कधी पासून लागू करण्यात आली आहे?
8. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाकडे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे?
9.हायपरसॉनिक टेकनॉलॉजी डेमनस्ट्रेटर व्हेईकल (HSTDV ) यशस्वी चाचणी केल्यामुळे भारताने कोणत्या देशाशी बरोबरी साधली आहे?
10. खालीलपैकी कोणते दोन संशोधक चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करता आहेत?
11." International Day For Charity "कधी साजरा केला जातो?
12.सध्या आपण ब्राम्होस -2 हे क्षेपणाशास्त्रे कोणत्या देशाच्या मदतीने तयार करत आहोत?
13. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना नामांकन मिळाले आहे?
14. ' राधेय ' या पुस्तकाचे लेखक कोण?
15.डायमंड लीग अथेलेटिक्स स्पर्धा कोठे संपन्न झाली?
If You have Doubts, Please Let Me Know