Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers
We are committed to providing police Bharti question papers through this police Bharti online exam portal. On this page, you can practice Maharashtra police Bharti online test 25 marks as well as mini police Bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper is prepared as per the exact pattern.
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 1 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)- 2.

१. पुढील अनेक शब्दांबद्दल एक शब्द निवडा?
न टाळता येणारे
न टाळता येणारे
२. ' त्यासच्याच्याने ' शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती आहे?
३. मोठ्या भावाबरोबर एखाद्या दोस्ताने युती केल्यानंतर लहान भावांची सतत फरफर होत असते ?
(अधोरेखित शब्दाचा काळ ओळखा )
४. 'कोणी निंदा कोणी विंदा' या वाक्यातील सर्वनामांचा प्रकार ओळखा?
५. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामांचे अनेकवचन होते?
६. भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्गाच्या इष्टतम वापराच्या खात्रीसाठी या नावाने नवीन पोर्ट्ल सुरु केले?
७.'राधेय' या पुस्तकांचे लेखक कोण?
८. 2019 मध्ये, मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यामध्ये 22 वे AIIMS स्थापित करण्यास मान्यता दिली?
९. भारतामध्ये महिला राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांचे नामांकन कोण करतात?
१०. चंद्र गुप्त दुसरा यांच्या सत्तेदरम्यान भारतात आलेल्या प्रवाशाचे नाव निवडा?
११. 'स्वास्थ्य महाराष्ट्र' मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने किती टप्प्यात राबविण्यात येणार आहे?
१२. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार घटनापीठामध्ये किती न्यायाधीशांचा समावेश होता?
१३. इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल - 2020 नुसार देशातील व्यापार सुलभतेत प्रथम राज्य कोणते?
१४ . उद्यमसुलभतेत (ईज ऑफ डुईंग बिझनेस) राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
१५.भारतात सर्वात कमी जंगल कोणत्या राज्यात आहे?
१६.एका सांकेतिक भाषेत ' RGTHGEV ' ला PERFECT असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत ' DTQYP ' ला कसे लिहिता येईल?
१७.जर CLASS= 12; COLLEGE= 16 तर TEACHERS= ?
१८. एक ट्रेन 12 मिनिटांमध्ये 25 किमी/तास वेगाने प्रवास करते आणि पुढील अंतर 8 मिनिटे 30 किमी/तास या वेगाने कापते/ या प्रवासासाठी रेल्वेचा सरासरी वेग______ आहे?
१९. 200 च्या 25% चा 20% चा 10% किती आहे?
२०. वगळलेला संख्या निवडून मालिका पूर्ण करा?
5, 16, ____, 104, 181
२१.योग्य अक्षर / अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा?
A, A, B, D, __ K, P, V
२२. एका संख्येचे 20% ज्यावेळी 120 मधून वजा केले असता ती संख्यांच येते. ती संख्या शोधा?
२३. वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 80% असेल तर विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या ____टक्के आहे?
२४ .किंमत काढा : 518.002 - 44.99 + 8.998 - 8.01 X 8.01 = ?
२५. खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ठ क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा?
2, 16, 4, 18, 8, 21, 16, 22, 32, 24
If You have Doubts, Please Let Me Know