Current Affairs in Marathi For MPSC and UPSC
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) National School Of Drama अर्थात NSD च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यातआली आहे?
2) 'मत्स संपदा योजना' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा सुरु केली?
3. दक्षिण भारताची पहिली ' किसान रेल ' खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांदरम्यान धावली?
4. या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे (2020)?.
5. " Literary Teaching and Learning In The Covid -19 Crisis and Beyond " थीम कोणत्या दिवसाबद्दलची आहे?
6. सध्याला भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत?
38
7. United Nations Educational Scientific And Cultural Organization अर्थात UNESCO ची स्थापना कधी झाली?
8. सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांची NSD च्या संचालकपदी निवड झाली असून त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?
पद्मश्री -2014
9. कॅनडातील ' फ्रेझर इन्स्टिटयूट' च्या वतीने _________ हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो?
10.वैश्विक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची मागील वर्षापेक्षा या वर्षी किती गुणांनी घसरण झाली आहे?
11. कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता "धन्वंतरी " योजना राबविण्यात आली आहे?
12. आयोध्यातील विमानतळाला खालीलपैकी कोणते नामकरण करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे?
13) खालीलपैकी कोणत्या बँकेने शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी " ई- किसान धन " ऍप तयार केले आहे?
14 ."Global Economic Freedom Index -2020" मध्ये सर्वात शेवटचा देश कोणता?
15. दक्षिण भारताची पहिली 'किसान -रेल' कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावणार आहे?
If You have Doubts, Please Let Me Know