Daily Current Affairs for MPSC and Target All Government Exams | By Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs for MPSC and Target All Government Exams

Daily_Current_affairs_in_Marathi
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
 
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express, etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK, and more.Aims Study Center या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID: @aimsstudycenter

1. जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day ) दरवर्षी कधी साजरा केला जातो?




... Correct Answer B 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांना मिळालेले पुरस्कार योग्य यांच्या जोड्या लावा?
    'अ' गट                                           'ब ' गट 
       देश                                             पुरस्कार 
1) संयुक्त अरब अमिराती             I) ऑर्डर ऑफ झायेद 
 
२) बहारिन                                  II) किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स 

३) पॅलेस्टाईन                             III) द ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन 
 
४) मालदीव                                IV) रुल ऑफ निशान इझ्झुदिन  
पर्याय :
 


... Correct Answer A
3. इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) च्या तेराव्या क्रमांकांच्या स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?




... Correct Answer B

4. अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाची नवीन इमारत कोठे होणार आहेत?




... Correct Answer B

5. ओटीपीच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णाचे अहवाल मिळविण्यासाठी कोणते अँप सुरु केले आहे?




... Correct Answer B 

6. 21 सप्टेंबर रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?




... Correct Answer A

7.नुकतीच लेसर नियंत्रण प्रणालीवर चालणाऱ्या रणगाडाविरोधी क्षेपणाशस्त्राची चाचणी कोठे घेण्यात आली?




... Correct Answer A

8. कामगार कायद्यामधील खालीलपैकी संहिता कोणत्या ते ओळखा?




... Correct Answer D 

9. भारतात यापूर्वी कोणत्या वर्षीचा कामगार कायदा लागू होता?




... Correct Answer B

10. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी खालीलपैकी कोणते देदीप्यमान बांधकामे केली?




... Correct Answer D 

11. 24 सप्टेंबर, 2007 मध्ये भारताने T-20 विश्वचषक सामना पाकिस्तान विरोधात कोणत्या ठिकाणी जिंकला ?




... Correct Answer A 

12.' अर्जुन ' हे क्षेपणास्त्र खालीलपैकी या गटात मोडते?

... Correct Answer D

13. अलीकडे जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?



... Correct Answer A 

14.उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच ' मुगल संग्रहालयाचे नामकरण करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer C

15. कामगार कायद्यातील बदलानुसार खालीलपैकी ऍप आधारित कोणत्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आले आहे? 




... Correct Answer D 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!