Today Current Affairs for MPSC and Target All Government Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express, etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK, and more.
Aims Study Center या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा: @aimsstudycenter
1. ऑक्सिजन सिलिंडरशिवाय 10 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारतीय व्यक्ती यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचे नाव काय?
2. क्षेपणास्त्र आणि त्याची मारक क्षमता (K.M) यांच्या योग्य जोड्या लावा
नाव मारक क्षमता
1) पृथ्वी I I) 5000 - 5500 K.M
२) पृथ्वी II II) 600 K.M
३) पृथ्वी III III) 350 K.M
1) पृथ्वी I I) 5000 - 5500 K.M
२) पृथ्वी II II) 600 K.M
३) पृथ्वी III III) 350 K.M
४) अग्नी - 5 IV) 150 K.M
पर्याय :
3. अलीकडे टाइम मॅगझिनने प्रसिद्ध 100 व्यक्तीची यादी जाहीर केली, त्या टाइम मॅगझिनचे संपादक कोण आहेत?
4. अलीकडे ' राफेल ' या आधुनिक फायटर विमानाचा इंडियन इअर फोर्सेच्या ताफ्यात कोणत्या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
5. राफेल हे एक मल्टिरोल म्हणजे ___________ आहे?
6. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक सत्र सुरु होण्याची तारीख जाहीर केली आहे?
7.पृथ्वी बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली आहे?
8. कोणता भारतीय बास्केटबॉल खेळाडू डोप टेस्टमध्ये दोषी आढल्यामुळे 4 वर्षाची बंदी घातली आहे?
9. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या ठिकाणी एक हजार एकरात फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे?
10. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार विविध केंद्रीय प्रशासकीय सेवांच्या पदावरील निवड प्रक्रिया कोणत्या अभिकरणामार्फत होणार आहेत?
11. सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पाचव्यांदा कोणती खुली टेनिस स्पर्धा जिंकली?
12.इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने कोणाला पराभूत केली?
13. महिला एकेरीची विजेती सिमोना हॅलेप कोणत्या देशाची खेळाडू आहे?
14.संसदेने मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकामधील कोणत्या वस्तुंना आता जीवनाश्यक वस्तुंमध्ये गणण्यात येणार नाही?
15.रशियाने शुक्र ग्रहावर जाण्यासाठी कोणती मोहीम आखली आहे?
If You have Doubts, Please Let Me Know