Current Affairs Quuestions and Asnwers in Marathi For Competitive Exams | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Quuestions and Asnwers in Marathi For Competitive Exams

Current Affairs Quiz Top 15
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.संसद भवनाची नवीन इमारत सेंट्रल विस्टा उभारण्याचे कंत्राट कोणत्या कंपनीला मिळाले आहे?




... Correct Answer C

2. टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने 'टाईम पर्सन ऑफ द इयर 2020' साठी खालीलपैकी कोणाची निवड केली ?


... Correct Answer D

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नेते _________ यांनी 'लॉर्ड ऑफ द रेकॉर्डस्' या पुस्तकाचे डिजिटल अनावरण केले?




... Correct Answer D

4. देशातील पहिले मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी अशोकचक्र विजेते सैनिक कोण ठरले?




... Correct Answer A

5.2020 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनाला किती वर्ष पूर्ण होणार आहेत?




... Correct Answer D

6.कृषीविषयक तीन विधेयकाच्या निषेधार्थ कोणत्या केंद्रीय नेत्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे?




... Correct Answer B

7."लॉर्ड्स ऑफ रेकॉर्डस्" या पुस्तकाचे लेखक कोण??




... Correct Answer D

8.शेख झायेद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणत्या राष्ट्रीय नेत्याला " ऑर्डर ऑफ झायेद" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?




... Correct Answer B

9. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणत्या कारवाईद्वारे हैद्राबाद संस्थान भारतात विलीन केली?




... Correct Answer B

10. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी खालीलपैकी कोणते देदीप्यमान बांधकामे केली?




... Correct Answer D

11.दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

12.हरसिमरन कौर बादल कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत?




... Correct Answer B

13.अलीकडे जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?




... Correct Answer A

14.उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच ' मुगल संग्रहालयाचे नामकरण करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer C

15." लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स " या पुस्तकामध्ये 26 मे 2014 ते 30 मे 2019 या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबातीत किती विक्रमांची नोंद केली गेली आहे? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!