Maharashtra Police Bharti Questions Paper Questions and Answers Test Series-4
Police Bharti Test-04
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-04) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-04
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-04) नियमित साईटला भेट द्या.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-04) नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील अनेक शब्दांबद्दल एक शब्द निवडा? 'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण'
२.गटाबाहेरचा शब्द कोणता?
३.'असल्या झोपड्या ठेवून काय करायचे?'अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा
४.'पर्यायी उत्तरांतील 'मिश्र वाक्य'कोणते?
५.'आधी जन्मलेला' या शब्दासाठी पर्यायी उत्तर शोधा?
६.'टाइम्स पर्सन ऑफ द इयर-2018 ' सन्मान कोणाला दिला गेला?
७.खालीलपैकी कोणाला 'PETA-२०१८' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले ?
८.देशातील सर्वात मोठ्या डबल डेकर ब्रिड्जचे लोकार्पण कोणत्या राज्यात झाले?
९.ओडिशामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरु करण्यात आली?
१०.खालील पैकी नामकरणांची अयोग्य जोडी ओळखा:
११.'कोविड विजय रथ' मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे?
१२.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्या पुस्तकाचे डिजिटल अनावरण करण्यात आले?
१३. इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल - 2020 नुसार देशातील व्यापार सुलभतेत प्रथम राज्य कोणते?
१४.'विकिपीडिया' हे काय आहे?
१५.भारतात सध्या किती राज्य आहेत?
१६._____________च्या काळात तैनाजी फौज योजना अमलात आली.
१७.1991 मधील बँकिंग क्षेत्रातील सुधारणाशी खालीलपैकी कोणाचे नाव जोडलेले आहे?
१८. पुढीलपैकी कोणता ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला होता?
१९.१९२० साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून _______ यांची निवड झाली?
२०. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखली जाते?
२१.योग्य अक्षर / अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा? A, E , __ O, U
२२.एका संख्येचे 20% ज्यावेळी 120 मधून वजा केले असता ती संख्यांच येते. ती संख्या शोधा?
२३.एक सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
२४ . 86 : 29 : : 98 :?
२५.दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा? 6, 24, 72, 240, 726
Thanks
ReplyDelete