Today Current Affairs for MPSC and Target All Government Exams - 58
Current-affairs-2020
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK and more.
@aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा :- @aimsstudycenter
1.भारतात जुलै 2020 पर्यंत किती जगातील वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली आहे?
2. जोड्या लावा (MPSC PRE 2017 )
विशेषता देश
अ) लँड ऑफ केक्स I) थायलंड
ब) लंड ऑफ कॅनॉल्स II) नीदरलँड
क) लँड ऑफ थाऊसंड लेक्स III) फिनलंड
अ) लँड ऑफ केक्स I) थायलंड
ब) लंड ऑफ कॅनॉल्स II) नीदरलँड
क) लँड ऑफ थाऊसंड लेक्स III) फिनलंड
ड) लँड ऑफ व्हाईट एलिफन्टस IV) स्कॉटलंड
पर्याय :
3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तिंच्या समितीच्या शिपारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते? खालीलपैकी कोण या समितीचा सदस्य नसतो?
4. अलीकडे ' राफेल ' या आधुनिक फायटर विमानाचा इंडियन इअर फोर्सेच्या ताफ्यात कोणत्या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
5. कलम 262 नुसार भारतात _______ आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
6. वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली (MPSC PRE 2017)?
7.पृथ्वी बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली आहे?
8. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार - 2020 देशभरात किती जणांना जाहीर झाला?
9. आकाराने गोव्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य कोणते?
10. जगातील सर्वात जास्त वारसा स्थानांच्या यादीत भारताचा क्रमांक लागतो?
11. जगात सर्वात जास्त वारसा स्थळांमध्ये कोणत्या देशाचा अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक लागतो?
12.इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने कोणाला पराभूत केली?
13. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या ________ या उद्यानात आढळते?
14.' वन लाईफ इज नॉट इनफ ' ह्या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक कोण आहे? (MPSC PRE 2017)
15.सायना नेहवाल यांना 2016 मध्ये _______ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले? (MPSC PRE 2017)
If You have Doubts, Please Let Me Know