Current Affairs in Marathi: चालू घडामोडी | for MPSC and UPSC | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi- चालू घडामोडी- for MPSC and UPSC

gk-current-quiz-2020
Chalu-Ghadamodi-October-2020


MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.


We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK and more.
@aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा :- @aimsstudycenter

1.सौरऊर्जेच्या वापरामध्ये कोणत्या देश जगात अव्वल क्रमांकाचा देश ठरत आहे?




... Correct Answer C

2. देशभरात 11 राज्यामधील किती विधानसभा मतदारसंघात 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत?


... Correct Answer C 

3. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते? 




... Correct Answer D

4. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार-2020 खालीलपैकी कोणत्या गायकाला मिळाला आहे  ?




... Correct Answer B

5. 1983 साली 'अंकुश' या चित्रपटासाठी ' इतनी शक्ति हमें देना दाता ' ही प्रार्थना कोणी लिहिली?



... Correct Answer C 

6. भारतामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी" हरित ग्राहक दिन " कधी पाळला गेला?




... Correct Answer C

7.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक -2019 लोकसभेत कोणत्या मंत्र्यांनी सादर केली?




... Correct Answer A

8. खालीलपैकी कोणती पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैविक विविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? 




... Correct Answer A 

9. भारतातील खालीलपैकी आकाराने सर्वात लहान क्रमांकाचे राज्य कोणते?




... Correct Answer B

10. जगातील सर्वात जास्त वारसा स्थानांच्या यादीत कोणत्या देशाचा क्रमांक लागतो?




... Correct Answer C 

11. 'Green Climate Fund ' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?




... Correct Answer B

12.इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने कोणाला पराभूत केली?

... Correct Answer B

13. ओझोन छिद्र सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळले?



... Correct Answer B 

14.' वन लाईफ इज नॉट इनफ ' ह्या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक कोण आहे? (MPSC PRE 2017)




... Correct Answer C

15.इंग्लिश प्रीमिअर लीग मोसमात दमदार कामगिरी करत कोणत्या संघाने तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले?




... Correct Answer A 



@aimsstudycenter  या Telegram चॅनेल  मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  त्यासाठी समोरील लिंकला क्लिक करा आणि  सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा.  त्यासाठी येथे क्लिक करा किंवा Telegram ID वर क्लिक करा:- @aimsstudycenter



Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!