Today Current Affairs in Marathi For MPSC & UPSC | By Aims Study Center

Author
By -
1

Today Current Affairs in Marathi For MPSC & UPSC-2020

chalu-ghadamodi-16-sep

Today Current Affairs For MPSC & UPSC

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL  KNOWLEDGE QUESTION - 2020   देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE  यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.  यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK and more.

1) 1974 साली __________ यांच्या संशोधनातून क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन थराची क्षती होत आहे असे सिद्ध केले?




... Correct Answer C 

2) संयुक्त राष्ट्राच्या महिला स्थिती आयोगावर ( विमेन स्टेट कमीशन ) सदस्यपदी कोणाची निवड झाली?



... Correct Answer B

3. नुकताच भारतात कोणत्या राज्यात सर्वात मोठा "पिग्गी प्रकल्प" सुरु करण्यात आला आहे?




... Correct Answer D

4. कोणत्या करारानुसार 16 सप्टेंबर 1994 पासून "जागतिक ओझोन दिन " दरवर्षी साजरा करण्यात येतो?.




... Correct Answer B 

5. " अलीकडे US OPEN - 2020 मध्ये पुरुष एकेरीचे विजेते पदक कोणी जिंकले?




... Correct Answer A

6. अलीकडे US OPEN - 2020 मध्ये महिला एकेरीचे विजेते पदक कोणती जिंकले?




... Correct Answer D

7. सध्याला संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत कोण आहेत?




... Correct Answer A 

८. अलीकडे प्रसिद्ध व्यक्तिमहत्त्व डायना रिग (Diana Rigg ) यांचे निधन झाले त्या कोण होत्या?




... Correct Answer B 

9. अलीकडे अडव्हर्टायजिंग स्टॅंडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया (ASCI) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?




... Correct Answer A 

10.दरवर्षी हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D 

11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे शेतकऱ्यांना पशुधनाची माहिती मिळावी म्हणून कोणते ऍप बाजारात आणले आहे ?




... Correct Answer C

12.अलीकडे अमेरिकेमध्ये अंतराळयान( Spacecraft ) या मोहिमेला कोणत्या भारतीय स्त्रीचे नाव दिले आहे?




... Correct Answer B

13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजस्थानमधील कोणत्या शहरात " पत्रिका गेट" चे उद्घाटन केले आहे?




... Correct Answer A

14 .ईज ऑफ डुईंग बिझनेसची रँकिंग खालीलपैकी कोणी जाहीर केली?




... Correct Answer B

15. दक्षिण भारताची पहिली 'किसान -रेल' कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावणार आहे?




... Correct Answer B 


We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK and more. https://aimsstudycenter.blogspot.com चालू घडामोडी यांच्या सौजन्याने:-पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE. https://aimsstudycenter.blogspot.com वेबसाइट ही तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच स्पर्धा मंत्र याबद्दल माहिती.


Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

  1. Quality of questions are nice....
    ..
    MPSC & PSI/STI/ASST. aspirants should participate in this, because it is very productive for them....

    ReplyDelete
Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!