Daily Current Affairs for MPSC & All-State Exams| Target All Government Exams
Daily Current Affairs for MPSC & All-State Exams| Target All Government Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK and more.
https://aimsstudycenter.blogspot.com वेबसाइट ही तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच स्पर्धा मंत्र याबद्दल माहिती. @aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID :- @aimsstudycenter
1. " भारतात युनिसेफच्या सेलिब्रेटी अडव्होकेट म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
2. राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण अहवालानुसार लोकसंख्या आणि साक्षरता टक्केवारी यांच्या योग्य जोड्या निवडा?
लोकसंख्या टक्केवारी
1) ग्रामीण साक्षरता दर I) 87.7
२) शहरी साक्षरता दर II) 73.5
३) पुरुष साक्षरता दर III) 70.3
४) महिला साक्षरता दर IV) 84.3
1) ग्रामीण साक्षरता दर I) 87.7
२) शहरी साक्षरता दर II) 73.5
३) पुरुष साक्षरता दर III) 70.3
४) महिला साक्षरता दर IV) 84.3
पर्याय :
3. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनचे (AITA) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
4.सन 2020 साठी 'फोर्ब्स' ने जाहीर केलेल्या अमेरिकेच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये प्रथम कोण आहे?
5. 'पहिला आंतररराष्ट्रीय शिक्षण संरक्षण दिन(फर्स्ट इंटरनॅशनल एजुकेशनल डिफेन्स डे) कधी साजरा केला गेला?
6. अलीकडे नॅशनल बांबू मिशनचा लोगो कोणाद्वारे लोकार्पण करण्यात आला?
7.कोणत्या भारतीय राज्याने घटनेच्या सहाव्या भागात समावेश करण्याचा प्रस्ताव पास केला आहे?
8. कोणत्या राज्याने पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे?
9.'इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल -2020' नुसार देशातील व्यापार सुलभतेत महाराष्ट्राचा क्रमांक लागतो?
10. उत्तर प्रदेशात कोणत्या लोकांना मालमत्ता हक्क आणि कुटूंबातील सदस्य म्हणून मान्यता मिळाली आहे?
11."अभियंता दिन" दरवर्षी कधी साजरा केला जातो?
12.CRISIL - रेटिंग एजन्सीनुसार 2020-21 मध्ये भारताचा GDP % नोंदवला जाऊ शकतो?
13. कोविड - 19 विजय रथ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली आहे?
14. सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्याची सुनावणी किती दिवस सुरु होती?
15.EPFO ने त्यांच्या खातेदारांचा अपघातामुळे किंवा आजारामुळे मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तींना किती लाख रुपयांचा विमा जाहीर केला आहे?
@aimsstudycenter या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID :- @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know