Daily Current Affairs in Marathi For MPSCand UPSC
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.वेशभूषा या प्रकारात भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या विजेत्या यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय?
भानू अथय्या
2.अलीकडे महाराष्ट्रातील हे ठिकाण रामसर यादीमध्ये दर्जा मिळवणारे एकमेव ठिकाण आहे?
नांदूर मधमेश्वर
3. दरवर्षी "आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन" कधी साजरा केला जातो?
17 ऑक्टोबर
4. देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना _____ ते _______ गुण दिले जातात?
1 ते 100
5.रामसर यादीमध्ये काही ठिकाणे दिली आहेत त्यापैकी बरोबर ठिकाणांच्या जोड्या ओळखा?
सर्व बरोबर
6. मंगलोदयम व योगक्षेम या मासिकात उपसंपादक म्हणून खालीलपैकी कोणी काम केले?
अक्कित्तम नंबुद्री
7. 'बलिदर्शनम' साहित्य अकादमीचा पुरस्कार या राज्याद्वारे दिला जातो?
केरळ
8. जागतिक भूक निर्देशांकामधे -2019 च्या अहवालानुसार 117 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक लागतो?
102
9. अल्टीबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदला कोणी गवसणी घातली?
10.जागतिक भूक निर्देशांक-2020 अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून या बाबतचा अहवाल संयुक्तपणे कोणत्या संस्थांनी तयार केला आहे?
वरील A आणि B
11. जागतिक भूक निर्देशांकामधे पुढील घटकांचा विचार जातो ?
वरील सर्व बरोबर
12. नुकतीच न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे?
जसिंडा आर्ड्रन
13) जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारतीय इलाव्हेनिला वालारिवान ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
नेमबाज
14. आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एयर रायफल नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय नेमबाजाने सुवर्णपदकाला गवासनी घातली आहे?
इलाव्हेनिला वालारिवान
15. ATM मधून किती रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे?
5000
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
जॉईन करा @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know