Current Affairs in Marathi For MPSC & UPSC | GK | By Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs in Marathi For MPSC and UPSC

Current_affairs_for_MPSC_and_UPSC
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essentialयेथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 
1.विद्यापीठ कायदा सुधारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?



... Correct Answer C
सुखदेव थोरात


2.न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या जसिंडा आर्ड्रन कोणत्या पक्षाकडून आल्या?




... Correct Answer B 
लिबरल पार्टी 


3. दरवर्षी "जागतिक अन्न दिवस" कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D 
16 ऑक्टोबर 


4. RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून खालील पैकी कोणाची निवड करण्यात आली? 



... Correct Answer B
एम. राजेश्वर राव 


5.सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते?




... Correct Answer A
हजरत निजामुद्दीन ते तिरुवनंतपूर 


6. 'स्पुटनिक व्ही' लसीला कोणत्या देशाने अधिकृतपणे मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे?




... Correct Answer B
रशिया 


7. 'अन्न आणि कृषी संघटनेचा 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती रुपयांच्या मूल्याच्या नाणांचे अन्नावारण केले? 




... Correct Answer A
75 


8.अलीकडे 'Half Marathon Championship Gdynia-2020' चे ब्रँड अँबेसेडर कोण बनले? 




... Correct Answer A
कॉन्स्टनटीना डीटा 


9. अल्टीबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदला कोणी गवसणी घातली?




... Correct Answer A 


10."unfinish" हे पुस्तक खालीलपैकी कोणावरती लिहिलेले आहे?




... Correct Answer B 
प्रियंका चोपडा 


11. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A
जिनिव्हा, स्वित्झर्लंड 


12. नुकतीच न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे? 




... Correct Answer C
जसिंडा आर्ड्रन 


13) भारतीय इलाव्हेनिला वालारिवान ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?




... Correct Answer A
नेमबाज 

14. नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारी प्रथम व्यक्ती कोण?




... Correct Answer A
हेन्री दुनांट  

15.किरण मुजुमदार खालीलपैकी कोणत्या कंपनीच्या मालक आहेत?




... Correct Answer A 
बायोकॉन


आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!