Current affairs 2020 in Marathi pdf free download- एमपीएससी चालू घडामोडी प्रश्न
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
01 फेब्रुवारी 1982
UNESCO
निकोबार बेट
चीन
वुलर सरोवर
सर्बानंद सोनोवाल
दिल्ली
अभिजित गुप्ता
World We Make - Inspire Kindness
गांधीनगर, गुजरात
डॉ. एस. जयशंकर
बिरसा मुंडा
MPL
केरळ
भारतीय लष्कर

1.भारताने सुद्धा रामसर ठराव कोणत्या वर्षी स्वीकारला आहे?
01 फेब्रुवारी 1982
2.रामसर परिषद ही कोणत्या संस्थेमार्फत स्थापन केली जाणारी आंतरराज्यीय पर्यावरण करार आहे?
UNESCO
3. "ब्राह्मोस लँड अटॅक क्रूझ" क्षेपणास्त्राने कोणत्या बेटावरून बंगालच्या उपसागरात 200 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला?
निकोबार बेट
4. चंद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी कोणत्या देशाने चँग इ-5 हे मानवरहित शोधक यान चंद्राकडे रवाना केले आहे?
चीन
5. खालीलपैकी कोणते भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर नाही?
वुलर सरोवर
6. 'आसाम या राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत?
सर्बानंद सोनोवाल
7.कोविड-19 रुग्णानांसाठी कोणत्या राज्याने "जीवन सेवा अँप"(Jeevan Seva App)सुरु केली आहे?
दिल्ली
8.आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्सद्वारे जगातील सर्वात तरुण लेखक म्हणून कोण ओळखले गेले आहे?
अभिजित गुप्ता
9.World kindness Day ची थिम काय आहे?
World We Make - Inspire Kindness
10.भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) कोठे नियोजित आहे?
गांधीनगर, गुजरात
11. 15 व्या पूर्व आशिया समिटमध्ये भारताचे प्रतिनिनिधत्व कोणी केली?
डॉ. एस. जयशंकर
12. कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त झारखंड या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
बिरसा मुंडा
13) भारतीय क्रिकेट संघाचा नवीन पोशाख स्पॉन्सर खालीलपैकी कोणती कंपनी बनवणार आहे?
MPL
14. वेंबनाड(कायल) खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
केरळ
15.'ब्राह्मोस लँड अटॅक क्रूझ'या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली?
भारतीय लष्कर
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !जॉईन करा @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know