Daily Current Affairs in Marathi For MPSC & UPSC- November 2020
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily Current Affairs in Marathi For MPSC & UPSC आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीला 2020 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे?
शगी बेन
2.CBI च्या तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक अशा निर्णय कोणत्या न्यायालायने दिला?
सर्वोच्च न्यायालय
3. पुढीलपैकी कोणत्या राज्यानेही केंद्रीय अन्वेषन विभागाला राज्यात सामान्य परवानगीला स्थगिती दिली आहे?
वरील सर्व
4. होप प्रॉडक्शनमध्ये 'इंग्लिश विंग्लिश', 'शमिताभ', डियर जिंदगी', कि एंड का', 'पॅडमॅन', आणि 'मिशन मंगल' इत्यादी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका सांभाळणारा अभिनेता कोण?
अनिल नायडू
5.शांघाय सहकार्य संघटना (SCO) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखाची 20 वी शिखर परिषद नुकतीच पार पडली, या परिषदेचे अध्यक्ष कोण होते?
व्लादिमिर पुतिन
6. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2020 दरम्यान __________येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले जाणार आहे?
बर्मिंगहॅम
7. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण, 1975 आणीबाणी, ऑपेरेशन ब्लू स्टार, बांगलादेश निर्मिती, सरकती योजना इत्यादी निर्णय कोणत्या तत्कालीन पंतप्रधानच्या कारकिर्दीत घेण्यात आले?
श्रीमती इंदिरा गांधी
8.या वर्षीचे BRICS परिषदेचे आभासी अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले होते?
रशिया
9. कोणत्या देशात फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणारी फिफा U-17 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोरोनाच्या संभाव्य धोक्यामुळे रद्द केली आहे?
भारत
10.सध्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय?
जनता दल (युनाइटेड)
11.काँग्रेसचे जेष्ठ नेते यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले, त्याचे नाव काय?
अहमद पटेल
12.भारतातील _________ हे राज्य / केंद्रशासित प्रदेश भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य /केंद्रशासित प्रदेश असून त्याची साक्षरता 93.91 टक्के आहे?
केरळ
13. कोणता व्याघ्र प्रकल्प आणि _____वन विभागाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचा "TX2" पुरस्कार जिंकला?
पिलभीत, उत्तर प्रदेश
14.जागतिक रेडिओग्राफी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
8 नोव्हेंबर
15. अलीकडे कोणत्या खेळाडूने 'मास्टर्स गोल्फ टूर्नामेंट -2020' चे विजेतेपद जिंकले आहे?
डस्टीन जॉन्सन
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know