MH police bharti question paper- महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MH police bharti question paper Questions and Answers-12) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (MH Police Bharati Questions Paper- 25)-12
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.(MH police bharti question paper)
१. खालीलपैकी प्रश्नार्थक नामाचे वाक्य ओळखा.
कोण आहे तिकडे?
२.मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचन यांनुसार बदलणारी सर्वनामे कोणती?
तो, हा, जो
३. कोण ही गर्दी ! - अधोरेखित वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगा.
सामान्य / अनिश्चित
४.सर्वनामांचा पर्यायी शब्द?
प्रतिनामे
५. एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सर्वनामाचा वापर कराल?
द्वितीय पुरुषवाचक
६. 7 नोंव्हेबर हा दिवशी महाराष्ट्र सरकार कोणता दिवस म्हणून साजरा करते?
७. भारतातील पहिले राज्य कोणते जे की सार्वजनिक कार्यालय आणि मागास भागात फ्री इंटरनेट सर्व्हिस देत आहे?
८.भारतातील सर्वात जुनी पर्वत रांग कोणती?
९. अरवली पर्वत रांग खालीलपैकी कोणत्या राज्यातून जाते?
१०. सरदार वल्लभाई पटेल यांचा "स्टॅचू ऑफ युनिटी " हा जगात उंचीच्या बाबतीत कितव्या क्रमांकावरील पुतळा आहे?
११. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत?
१२.खालीलपैकी कोणत्या राज्यात फटाके बंदी घालण्यात आली आहे?
१३.T-20 मध्ये 1000 षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज कोणता?
१४ . 'डिप्रेसड क्लास मिशन' ची स्थापना कोणी केली?
१५. सुखोई MKI 30 या क्षेपणाशास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली?
१६. 6 / 8 + 10 / 8 + 16 / 8 =_____?
१७. 625 चे वर्गमूळ किती?
१८. 47.07 ÷ 1000 =?
१९. जर 16 खुर्च्यांची किंमत 1680/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती?
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 26,___?
2, 5, 9, 14, 20, 26,___?
२१) एका सांकेतिक भाषेत 'CAB' ला 312 असे लिहीत असाल तर 'MAD' हा शब्द कशा लिहिला जाईल?
२२. खंडुजीजवळ गाईची संख्या, म्हशींच्या संख्येच्या दुप्पट आहे, गाई व म्हशी यांच्या संख्यांची बेरीज 150 आहे. त्याच्याजवळ किती म्हशी आहेत?
२३. 3456 : 4567 : : 5678 : ______?
२४ . 'PROMISE' या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही?
२५. या सर्व संख्यांची सरासरी किती - 99 + 98 + 98 + 89 + 66 + 96 = _____?
https://aimsstudycenter.blogspot.com वेबसाइट ही तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
Nice
ReplyDelete