Current Affairs in Marathi For in Marathi 2020 for MPSC and UPSC
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams. Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
1.भारतातील फटक्यावर बंदी घालणारे राज्य खालीलपैकी कोणते ते ओळखा.
A) राजस्थान
B) प. बंगाल
C) ओडिसा
D) वरीलपैकी सर्व✔️✔️
2. जो बायडेन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले?
A) 45 वे
B) 46 वे ✔️✔️
C) 47 वे
D) 48 वे
3. अलीकडे भारतात कोणत्या मेसेंजर अँपद्वारे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत?
A) फेसबुक / Facebook
B) टेलिग्राम / Telegram
C) व्हाट्सअँप / WhatsApp✔️✔️
D) इंस्टाग्राम / Instagram
4. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये किती टक्के मते मिळाली?
A) 47.50%
B) 50.5%✔️✔️
C) 27.5%
D) 51.5%
5.नॅशनल परमिट वाहनांसाठी (फास्ट टॅग) लावणे कधीपासून बंधनकारक करण्यात आले होते?
A) 1 ऑक्टोबर 2019✔️✔️
B) 1 जानेवारी 2020
C) 1 मार्च 2020
D) 1 ऑक्टोबर 2020
6. 'खालीलपैकी कोणते ऑब्झर्वेशन सॅटेलाईट आहे ?
A) EOS - 01✔️✔️
B) SAT -1
C) PARAM -1000
D) यापैकी नाही
7. 'केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार सर्व वाहनांसाठी ' फास्ट टॅग ' बंधनकारक करण्यात येणार आहे?
A) 1 जानेवारी 2020
B) 1 जानेवारी 2021✔️✔️
C) 1 फेब्रुवारी 2021
D) 1 एप्रिल 2021
8. नुकतेच ISRO ने PSLV- C-49 मिशन लाँच केले आहे, हे ISRO चे कितवे मिशन आहे?
A) 50 वे
B) 51 वे ✔️✔️
C) 52 वे
D) यापैकी नाही
9. सध्याला ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत?
A) स्कॉट मॉरिसन
B) बोरिस जॉन्सन ✔️✔️
C) मुन जे इन
D) बरहान सलीह
10.भारताचा आघाडीचा टेनिसपटू याने इंकटेल चॅलेंजर (जर्मनी) स्पर्धेत उपविजेतेपद जिंकले, त्यांचे नाव काय?
A) रामकुमार रामनाथन ✔️✔️
B) सानिया मिर्झा
C) रोहन बोपण्णा
D) सुमित नागल
11. भारतीय वंशांच्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे?
A) कमला हॅरिस ✔️✔️
B) सीमा राव
C) इंद्रा नूयी
D) इरोम शर्मिला
12.भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले _______यांची अमेरिका कोरोना टास्क फोर्सच्या सह अध्यक्षपदी नेमून करण्यात आली आहे?
A) डेव्हिड केसलर
B) विवेक मूर्ती ✔️✔️
C) श्रीनिवास ठाणेदार
D) यापैक नाही
13) अलीकडे पोलंडमधील क्रॉसरोडला खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे?
A) डॉ. बी. आर. आंबेडकर
B) सरदार वल्लभाई पटेल
C) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण
D) हरिवंश राय बच्चन ✔️✔️
14.सध्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
A) 25 वे
B) 28 वे
C) 29 वे ✔️✔️
D) 30 वे
15.कोणत्या देशाने इंटरनेट मोबाईल स्पीडमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे?
A) दक्षिण कोरिया ✔️✔️
B) इराण
C) द. आफ्रिका
D) भारत

Khup chan
ReplyDelete