Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-16
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 16 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - Total Marks = 25 ) -16.
We have also given the Police Bharti Mock Question papers from various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 16 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - Total Marks = 25 ) -16.
१. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात?
पूर्ण विराम
२. मोद, तोष,प्रमोद, संतोष हे शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी वापरतात.
आनंद
३. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा.
ससंध्याकाळ X सायंकाळ
४.खालीलपैकी विशेषण ओळखा.
ढगाळ
५. मुळ सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी सर्वानामे किती?
5 (आम्ही, तुम्ही, ते, हे, जी )
६. "संविधान दिन" कधी साजरा केला जातो?
26 नोव्हेंबर
७. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रणेते यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय?
एफ.सी. कोहली
८.फुटबॉलचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे महान खेळाडू यांचे नुकतेच निधन झाले, त्याचे नाव काय?
डिएगो मॅराडोना
९.गीर वन्यजीव अभयारण्य भारतात खालीलपैकी कोठे आहे?
गुजरात
१०.जागतिक स्तरावरील महत्वाचे पाणथळ क्षेत्र घोषित करून या क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करायचे असा महत्त्वपूर्ण रामसर करारानुसार महाराष्ट्रातील एकूण किती स्थळे आहेत?
दोन
११. 48 व्या International Emmy Award - 2020 पुरस्कारांमध्ये"सर्वोउत्कृष्ट अभिनेत्री" हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
ग्लेनडा जॅक्सन
१२.पांढऱ्या रक्त पेशींचे खालीलपैकी प्रकार कोणते आहेत?
वरील सर्व
१३.नॅशनल कॅडेट कॉर्पोरेशन (NCC) द्वारे 22 नोव्हेबंर रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला गेला?
72 वा
१४ . महिलांना पोलीस दलात प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने पोलीस दलात "हिजाब" नावाच्या गणवेशाचा समावेश केला आहे?
न्यूझीलंड
१५. चंद्रावरील खडे आणण्यासाठी आणि तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी मानवरहित मोहीम "चँग-ई -5" या यानाद्वारे कोणत्या देशाने नुकतीच पाठवली आहे?
चीन
१६. ल. सा. वि. काढा. 24 व 15
120
१७.√4761= ?
69
१८. एक वस्तू 70 रुपयांस विकल्याने शे. 40 नफा होत तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
50 रु.
१९. 300 चा 3 % म्हणजे किती?
9
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, ___?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, ___?
54
२१) 876 ÷ 12 = किती?
२२. क्रमागत 25 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
13
२३. 3.5 किलोग्रॅमचे 70 ग्रॅमशी गुणोत्तर किती?
२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 55 + 65 + 75 + 85 + 95 + 105 + 115 = ?
२५. एका ऑटोची किंमत 45,0000 आहे. केंद्रीय विक्रीकराचा दर 4% असल्यास एकूण विक्रीकराची रक्कम किती? ?
If You have Doubts, Please Let Me Know