Current affairs in Marathi | चालू घडामोडी मराठी -2020 | Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs in Marathi: चालू घडामोडी मराठी -2020

Chalu_Ghadamodi_in_Marathi

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? 
     
      
     
... Correct Answer C 
वर्गीस कुरियन 

2.दरवर्षी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या सात दिवसात कोणत्या संस्थेचा "जागतिक वारसा सप्ताह" साजरा केला जातो?
     
     
     
     
... Correct Answer C
युनिस्को 

3. भारतामध्ये सर्वाधिक दुधाचे उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे?
     
     
     
     
... Correct Answer C 
हिमाचल प्रदेश

4. जगातील महान फुटबॉल खेळाडूंपैकी कोणत्या महान खेळाडूचे नुकतेच निधन झाले आहे? 
      
     
     
... Correct Answer D 
डिएगो मॅराडोना  

5.राष्ट्रकुल खेळांमध्ये कोणत्या वर्षी पुरुषांच्या क्रिकेटचा सहभाग करण्यात आला होता?
     
     
     
     
... Correct Answer B
वर्षे 1998

6. राजस्थान सरकारने इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्ताने खालीलपैकी योजना सुरु केली आहे?
     
     
     
     
... Correct Answer B 
इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना 

7. 2022 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात येणार आहे? 
     
     
     
     
... Correct Answer B
महिला क्रिकेट 

8.ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशांतील संघाने भारताला मागे टाकले आहे? 
     
     
     
     
... Correct Answer A 
ऑस्ट्रेलिया 

9. या देशामध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात "हिजाब"चा समावेश करण्यात आला आहे?
     
     
     
     
... Correct Answer D 
न्यूझीलंड 

10. मोल्डोवा देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले गेले आहे? 
     
     
     
     
... Correct Answer C  
Myna Sandu 

11.सीरम इन्स्टिट्यूटने कोणती लस विकसित केली आहे?
     
     
     
     
... Correct Answer B
कोव्हीशिल्ड 

12. आताचे महादेवप्पा मैलारा रेल्वे स्टेशन हे नवीन नाव, पूर्वीचे नाव हावेरी रेल्वे स्थानक होते ते कोणत्या राज्यात आहे?
     
     
     
     
... Correct Answer B 
कर्नाटक  

13) अलीकडे पोलंडमधील क्रॉसरोडला या भारतीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे?
     
     
     
     
... Correct Answer D
डॉ. हरिवंश राय बच्चन 

14.20 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी म्हणून साजरा केला जातो? 
     
     
     
     
... Correct Answer B
जागतिक बालदिन

15.केंद्र सरकारने कोणत्या बॅंकचे विलीनीकरण DBS इंडिया मध्ये करण्यास मान्यता दिली आहे?
     
     
     
     
... Correct Answer C
लक्ष्मी विलास बँक 



आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!