Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-18
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 18 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -18.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत.
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE
ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE
१. खालीलपैकी कोणत्या महिन्यांमध्ये नवे स्वरादी यांचे उदाहरण आले आहे?
ऑगस्ट-ऑक्टोबर
२. "ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखावाटे हवा जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा घर्षण होते म्हणून त्यास_________असे म्हणतात.
उष्मे व्यंजने
३. खालीलपैकी कोणते शब्द हे जवळची वस्तू दर्शविणारे दर्शक सर्वनाम शब्द आहेत?
वरील सर्व
४.'सदा + एव' या संधीचा योग्य पर्याय निवडा.
सदैव
५. खालीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा.
गारवा
६. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे?
14,95,00,000 KM
७.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न सर्वोउच्च नागरी पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आला?
वर्षे 1990
८.व्हिट्यामिन D चे शास्त्रीय नाव (Scientific Name) काय आहे?
कॅलसिफेरॉल
९.पहिले इंग्रज-शीखयुद्ध कोणाच्या काळात झाले?
लॉर्ड होर्डिंग प्रथम
१०.चंद्रावर झेंडा फडकणावारा दुसरा देश कोण बनला?
चीन
११. सर्वात मोठी लस उत्पादक संस्था असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांना नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?
अशियन ऑफ द ईयर
१२.कोरोना लसीची मोठी मागणी नोंदविणारा जगातील पहिला देश कोण बनला?
भारत
१३.देश आणि संविधानात घेतलेल्या गोष्टी यांची अयोग्य जोडी ओळखा?
शेष अधिकार - (कॅनडा)
१४ .भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका खालीलपैकी समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे
विक्रांत
१५. लंडनमधील नॅचरल हिस्ट्रीय म्युझीअम मध्ये झालेल्या समारंभाच्यावेळी अभिनेते यांनी ग्लोबल टीचर प्राईझ 2020 ची घोषणा केली?
स्टीफन फ्राय
१६. म. सा. वि. काढा. 91 व 143
13
१७.√1521= ?
39
१८. क्रमवार विषम संख्यांची सरासरी 315 आहेत तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे?
309
१९. 4 : 9 व 20 : 45 या गुणोत्तरातील संबंध ओळखा?
45 × 4 =180 : 20 × 9 =180
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, 54,___?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, 54,___?
65
२१) 0.032 ÷ 1.6 ÷ 0.0008 = ?
२२. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत?
२३. रोज 15 पाने लिहून एक पुस्तक छापून विकण्यास 12 दिवस लागतात तर रोज 20 पाने लिहून ते पुस्तक छापण्यास किती दिवस लागतील?
9 दिवस
२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 99 + 23 + 56 + 85 + 74 + 68 + 15 + 82 = ?
502 ÷ 8 =62.75
२५. 550 किमी प्रवासासाठी 1650 रु. खर्च येतो तर 710 किमी प्रवासासाठी किती रु. खर्च येईल?
2130 रु.
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE
ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE
If You have Doubts, Please Let Me Know