चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी pdf -91
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.साखिर ग्रां. प्री. या स्पर्धेत "फार्मुटा टू रेस"ही कोणत्या ड्रायव्हरने जिंकली?
जेहान
2.भारतात 6 डिसेंबर या दिवशी कोणत्या महापुरुषाला अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3."Exam Warriors" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
नरेंद्र मोदी
4. "ग्लोबल टीचर पुरस्कार" युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
रणजितसिंह डिसले
5.शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात ग्वाल्हेर या ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. ते भारतातील कोणत्या राज्यातील शहरे आहेत?
मध्य प्रदेश
6. भारतातील मानसिंग प्रासाद, गुजरी महाल व सहस्त्र बाहू मंदिर हे ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहेत?
मध्य प्रदेश
7.प्रसिद्ध व्यक्ती महत्त्व असलेले बंगाली अभिनेते यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय होते?
मनू मुखर्जी
8.पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल (PETA) द्वारे कोणत्या अभिनेत्याला वर्ष 2020 चा "पर्सन ऑफ द ईअर"म्हणून निवडले गेले आहे?
जॉन अब्राहम
9.दरवर्षी नोबेल पुरस्कार सोहळ्याचे वितरण कोणत्या दिवशी होत असते?
10 डिसेंबर
10.रणजितसिंह डिसले यांना नुकताच "ग्लोबल टीचर पुरस्कार" जाहीर झाला असून ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत?
सोलापूर
11. "श्रीलंका इकॉनॉमिक समिट (SLES) 2020 मध्ये कोणत्या मंत्र्यांनी मुख्य भाषण दिले?
निर्मला सीतारामन
12. कोविड-19 साथीमुळे जगभरातील 2030 पर्यंत किती 1 अब्ज लोक दारिद्र्यात दिवस काढतील असा अंदाज कोणत्या संस्थेने वार्तिविला आहे?
संयुक्त राष्ट्र
13) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन कधी साजरा करण्यात आला?
07 डिसेंबर
14.डायनामाईटचा शोध लावणारे वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात येतो?
नोबेल पुरस्कार
15.दुसरे रामसर पाणथळ ठिकाण लोणार सरोवर (अभयारण्य)कोणत्या राज्यात स्थित आहे?
महाराष्ट्र
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
जॉईन करा @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know