Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-19
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 19 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -19.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत.
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE
ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE
१. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द नसलेल्या शब्दाची जोडी ओळखा.
जय X विजय
२. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. "आभाळ कोसळणे"
एकाएकी फार मोठे संकट येणे
३. 'ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो, तोच दोष आपल्या अंगी असणे' या वाक्यासाठी योग्य म्हण ओळखा?
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
४.समूहवाचक नामे ही नेहमी ________ असतात?
अनेकवचनीच
५. 'ई' कारान्त नामाचे अनेकवचन 'या' कारान्त होते. याला अपवाद असलेला पर्याय निवडा.
दृष्टी
६. खालीलपैकी कोणते दोन शहरे ग्रँड ट्रँक मार्गाने जोडले जातात?
दिल्ली ते कोलकत्ता
७.महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर खालीलपैकी कोणता डोंगर स्थित आहे?
सातपुडा
८.व्हिट्यामिन 'क'चे शास्त्रीय नाव (Scientific Name) काय आहे?
अस्कॉर्बिक ऍसिड
९.स्वातंत्रपूर्व भारतात घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा आयोजित केले होते?
9 डिसेंबर, 1946
१०.चंद्रावर झेंडा फडकणावारा पहिला देश कोण बनला?
अमेरिका
११. वनडे इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सर्वाधिक जलद गतीने धावा करणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे?
विराट कोहली
१२.मालकाच्या परवानगीशिवाय वृत्तपत्राच्या डिजिटल आवृत्तीचे परिसंचारन करणे, मालकीहक्क अधिनियम(कॉपीराईट ऍक्ट) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील(इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी अक्ट) कोणत्या कलमाचे उल्लंघन होय?
कलम 43
१३.भारतातील कोणत्या राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकारने छोट्या प्राण्यांसाठी इको-ब्रिज बनविला आहे?
उत्तराखंड
१४ .दरवर्षी "ह्युमन राईट्स डे" संयुक्त राष्ट्राद्वारे कधी साजरा केला जातो?
10 डिसेंबर
१५. 'माऊंट एव्हरेस्ट' ची उंची 86 सेंटिमीटरने वाढली असल्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे?
वरील A आणि B दोन्ही बरोबर
१६. ल. सा. वि. काढा. 27 व 36
108
१७.√2025 =?
45
१८. पहिल्या 25 सम संख्याची सरासरी किती?
26
१९. 4 : 9 व 20 : 45 या गुणोत्तरातील संबंध ओळखा?
45 × 4 =180 : 20 × 9 =180
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, 54, 65, ___?
2, 5, 9, 14, 20, 27, 35, 44, 54, 65, ___?
77
२१) ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
250 M
२२. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कीर्तीने कमी भरेल?
25
२३. ताशी सरासरी 44 किमी वेगाने एक वाहन साडेतीन तासांत किती किमी जाईल?
154
२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 45.5 + 35.5 + 55.5 + 65.5 + 75.5 = ?
55.5
२५. 5 किग्रॅ तांदळाची किंमत 97.5 रु. आहे. तर 1 क्विटल तांदळाची किंमत किती?
9750 रु.
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE
ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE
If You have Doubts, Please Let Me Know