Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी | By Aims Study Center

Author
By -
0

Current affairs in marathi|चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी

Chalu_ghadamodi_in_matathi_2020

Daily Current Affairs in Marathi । चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी pdf -92 


MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी  आणि STATE  EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त  असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC  GENERAL KNOWLEDGE  प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. 

Get the Current Affairs Today is your source for latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, state Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL  KNOWLEDGE QUESTION - 2020   देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.  यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

1.फोर्ब्स 2020 च्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय महिलांना स्थान मिळाले आहे?



... Correct Answer D
निर्मला सीतारामन (41), रोशनी नाडार-मल्होत्रा (55), किरण मजूमदार शॉ (68)

2."टाईम्स पर्सन ऑफ द इयर-2020" वर्षाकरिता कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?



... Correct Answer D
दोन्ही B आणि A बरोबर

3.शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?




... Correct Answer D
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

4. रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार-2020 कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला आहे?



... Correct Answer C
राज कमल झा

5.देशातील पहिले टायर पार्क कोठे स्थापित केले जाणारा आहे?




... Correct Answer A
वेस्ट बंगाल

6. टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली आहे?




... Correct Answer D
पार्थिव पटेल

7.खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तिकीट कलेक्टर म्हणून नौकरी केली होती?




... Correct Answer C 
महेंद्रसिंग धोनी

8.जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीचा ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या इंडेक्स नुसार दहावा क्रमांक लागतो?




... Correct Answer B
मुकेश अंबानी

9."ग्लोबल टीचर" पुरस्कार -2020 नुकताच रणजितसिंग डिसले यांना जाहीर झाला असून त्यांना किती दशलक्ष रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे?




... Correct Answer C
1 Million

10.2022 मध्ये, नवीन संसद भवन तयार होणार असून त्याची उभारणी कोणती कंपनी करणार आहे?




... Correct Answer B
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड

11. सध्याच्या संसद भवनाच्या बांधकामाला किती वर्ष लागले होते?




... Correct Answer B
सहा वर्षे

12. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या पंतप्रधानांच्या काळात झाली? 




... Correct Answer B
नरेंद्र दामोदरदास मोदी

13) माऊंट एव्हरेस्ट शिखर शर करणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला कोण?




... Correct Answer A
Arunima Sinha

14.जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते?




... Correct Answer B
माऊंट कांचनगंगा

15.भारतामधील कोणत्या राज्याने "मेराकोविड केंद्र" अँप नुकताच लॉन्च केला आहे?




... Correct Answer C 
गुजरात



Visit Us Daily Current Update  : https://aimssstudycenter.blogspot.com 

आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !

जॉईन करा @aimsstudycenter 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!