Daily Current Affairs in Marathi: Target All Exams 2021
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

A) जेफ बेझोस ✔️✔️
B) एलन मस्क
C) बिल गेट्स
D) मार्क झुकरबर्ग
2.जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो?
A) 26 नोव्हेबंर
B) 28 नोव्हेंबर
C) 30 नोव्हेबंर
D) 01 डिसेंबर ✔️✔️
3. राज्यातील पहिले बाळ स्नेही पोलीस ठाणे कोठे कार्यान्वित करण्यात आले आहे?
A) पुणे ✔️✔️
B) रत्नागिरी
C) औरंगाबाद
D) नागपूर
4. महाराष्ट्र :पंढरपूर मंगळवेदचे राष्ट्रवादीची काँग्रेसचे आमदार कोरोनामुळे निधन झाले, त्यांचे नाव काय?
A) अनिल नायडू
B) भारत भालके ✔️✔️
C) तरुण गोगोई
D) शीतल आमटे
5. ओडिसा मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोणाला नियुक्त केले आहे?
A) एस. जयशंकर
B) बिजॉय कृष्णा पटेल ✔️✔️
C) हर्षवर्धन सिंह
D) नरेंद्रसिंग तोमर
6. जपान या देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे?
A) फ्रॅंक
B) येन ✔️✔️
C) रँड
D) शिलिंग
7.जगातील कोणत्या बँकेचे एक मिलियन ट्विटर हँडलवरील फ्लॉवर्सची संख्या झाली आहे?
A) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ✔️✔️
B) बँक ऑफ इंग्लंड
C) बँक ऑफ कॅनडा
D) स्वित्झर्लंड बँक
8.भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद करावी लागली ती कोठे सुरु करण्यात आली होती?
A) गुजरात ✔️✔️
B) महाराष्ट्र
C) पं. बंगाल
D) ओडिसा
9.नॅशनल फार्मसी वीक-2020 ची थिम काय आहे?
A) The Pains Of Others
B) Pharmacists: Frontline Health Professionals ✔️✔️
C) Shear Happines With Kindness
D) All Of The Above
10.केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलाविरुद्ध चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?
A) नो युवर कस्टमर
B) नो युअर कॉन्सिटीट्यूशन
C) वन नॅशन, वन राशन
D) इंडिया क्लायमेट चेंज नॉलेज पोर्टल ✔️✔️
11. "भारतीय संविधान दिवस" हा प्रथम कोणत्या वर्षी साजरा केला गेला?
A) वर्षे 2015✔️✔️
B) वर्षे 2016
C) वर्षे 2017
D) वर्षे 1218
12. गीरच्या जंगलात आढळणारा"पँथेरा लिओ" हे शास्त्रीय नाव धारण करणारा जंगलाचा राजा सिंह भारतात कोठे आढळतो?
A) महाराष्ट्र
B) गुजरात ✔️✔️
C) आसाम
D) उत्तराखंड
13) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी नाबाद आघाडी घेत भारताला किती धावानी पराभूत केले आहे?
A) 55 धावा
B) 50 धावा
C) 48 धावा
D) 51 धावा ✔️✔️
14. एलन मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत कितव्या क्रमांकावर स्थित झाले आहे ब्लूमबर्ग निर्देशनाकनुसार?
A) पहिल्या
B) दुसऱ्या ✔️✔️
C) तिसऱ्या
D) चौथ्या
15.आयसीसीचे नवीन कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या महिला संचालकाने सहभाग घेतला होता?
A) इंद्र नुयी ✔️✔️
B) चंदा कोचर
C) सीमा राव
D) मॅरी कॉम
If You have Doubts, Please Let Me Know