Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-28
Maharashtra Police Bharati 2021| महाराष्ट्र पोलीस भरती 2021
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 28 पाहणार आहोत.या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -28.
१. पुढीलपैकी कोणते व्यंजन हे कठोर व्यंजन नाही? : च्, ठ्, ढ्, त्
२. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. "अखेर होणे"
३. 'बाराराशी' - या विशेषणाचा प्रकार सांगा .
४. ते गाव लांब आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आलेले आहे?
५. खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा:
६. कुष्ठरोग निवारण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
७.संयुक्त राष्ट्रांनी 2008 हे वर्षे कोणते वर्ष म्हणून साजरे केले होते?
८.9 जेष्ठ कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन राज्य शासनाकडून म्हणून साजरा करण्यात येतो?
९.देशातील सर्वाधिक बटाटा उत्पादन कोठे होते?
१०.2020 चा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
११. भारतात राष्ट्रपती यांच्यावर महाभियोगाचा खटला राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार चालविला जातो?
१२.अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षावर महाभियोग हाऊस ऑफ रिप्रेन्झेंटेटिव्ह मध्ये कोणत्या मताधिकाने प्रारित होणे आवश्यक आहे?
१३.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "प्रधान मंत्री उज्ज्वला योजने" चे उदघाट्न 1 मे 2016 रोजी कोठे केले होते?
१४.हिमाद्री आणि इंडआर्क (IndARC) ही भारताची दोन उत्तर ध्रुवीय प्रदेशातील संशोधन केंद्रे कोठे स्थित आहेत?
१५. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारत 2020 मध्ये कितव्या क्रमांकाचा देश होता?
१६. एका संख्येची 5 पट व 8 पट यांच्यातील फरक 36 आहे तर ती संख्या कोणती?
१७.√4761 =?
१८. सोडवा : 3.057 × 10,000 = किती?
१९. विसंग घटक ओळखा. AMA : 1131 : : LRZ : ______?
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
16, 25, 36, 49, 64,____?
16, 25, 36, 49, 64,____?
२१) परस्पर संबंध असणारा शब्द ओळखा :-AD : FI : : KN : ____?
२२. एका संख्येच्या एक तृतीयांश 13 आहे तर त्याच संख्येचा 25% किती होईल?
२३. 16 - 16 ÷ 2 + 3 (13-5 ) = ?
२४ . पुढील संख्यांची बेरीज काढा. 52.5 + 62.5 + 72.5 + 82.5 = किती ?
२५. अक्षयचे वय सुनीलपेक्षा 7 वर्षांनी अधिक आहे. दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 57 वर्षे आहे तर सुनीलचे आजचे वय किती?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon