चालू घडामोडी प्रश्न उत्तरे | Chalu Ghadamodi question and answer-2022 | Aims Study Center

Author
By -
1

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे | Chalu Ghadamodi question and answer-2022

chalu-ghadamodi-test-2022
Current Affairs 2022

Chalu ghadamodi 2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.स्वतंत्र भारताच्या तिरंग्याचे सर्वप्रथम 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणत्या देशात अधिकृत ध्वजारोहण करण्यात आले?    




... Correct Answer A

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना मुख्यत्वे असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी कोणत्या वर्षी सुरु केली? 




... Correct Answer B

4.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 मध्ये भारताचे समारोप सोहळ्याचे ध्वजवाहक कोण?   



... Correct Answer D

5.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 मध्ये भारताने चौथे स्थान पटकावत एकूण किती सुवर्ण पदके जिंकली?       




... Correct Answer B

6.खेळाचा प्रकार आणि खेळाडूचे नाव यांची अयोग्य जोडी ओळखा.      




... Correct Answer C

7.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन सुवर्ण पदक पटकाविणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण?      




... Correct Answer B

8.भारतीय खेळाडू बजरंग पुनिया कोणत्या खेळांशी संबंधित आहे?




... Correct Answer C

9.एखाद्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा केला जातो?  




... Correct Answer C

10.इंग्लड मधील बर्मिंगहॅम येथे नुकत्याच झालेल्या 'कॉमनवेल्थ गेम्स-2022' मध्ये संकेत सरगरने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे? 




... Correct Answer D

11.कोणता दिवस 'अवयव दान दिन' म्हणून साजरा केला जातो?     




... Correct Answer C

12.बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022' मध्ये भारताचे उदघाट्न सोहळ्याचे ध्वजवाहक कोण होते?    




... Correct Answer D

13.भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे मूळचे रहिवासी आहेत?    




... Correct Answer D

14.कोणता दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

15.महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते गाव हे पहिले मधाचे गाव ठरले आहे?    




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!