Union budget 2021: भारतीय अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?
Union budget 2021
नवीन सरकार आल्यानंतर काही नियम बदल होतात म्हणजेच अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धती तसेच वेळेमध्ये बदल असाच प्रकारचा बदल अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये झाला. सामान्यपणे अर्थसंकल्प फेब्रुवारीचं शेवटच्या दिवशी सादर केले जात होते. मोदी सरकारच्या काळामध्ये अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर केला जाऊ लागला आहे. 2021 चे भारतीय अर्थसंकल्प हे 1 फेब्रुवारी रोजी भारतीय संसदेत सादर केले गेले आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला.(Union budget 2021 | भारतीय अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?)
अर्थसंकल्प प्रिटिंग करण्यापूर्वी 'श्रीगणेशा' म्हणून हलवा तयार करून सर्वांना छपाईमध्ये आणि अर्थसंकल्प तयार करण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाटप केला जातो. हा एक परंपरा आहे.
अर्थसंकल्पाचे कागदपत्रे अर्थमंत्रालयचा छपाईयंत्रामध्ये छापले जातात. अर्थसंकल्प हा पूर्णपणे गुप्तमाहिती असते. जे कर्मचारी वृंद आणि सरकारी अधिकारी असतात त्यांना अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माहिती लीक होऊ नये म्हणून सुरक्षित स्थळी ठेवले जाते. भारतीय अर्थसंकल्प 2021 हा पपेरलेस असल्यामुळे तो डिजिटल उपलब्ध होणार आहे. हा निर्णय करोना मुळे घेतला असल्याचे कळते.(Union budget 2021 | भारतीय अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?)
1.खालीलपैकी कोणते एकमेव अर्थमंत्री आहेत ज्यांना देशाचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला?
2. 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पाहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?
3.भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर 28 फेब्रुवारी 1950 रोजी पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला?
4.भारतचे 13 वे राष्ट्रपती आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त (2019) प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प भारतीय संसदेत किती वेळा सादर केला?
5.स्वातंत्रपूर्व काळात पहिला अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी 1860 मध्ये सादर करणारे पहिले अर्थमंत्री कोण?
6. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये भारतीय अर्थसंकल्प सादर करण्याची तरतुद करण्यात आली आहे?
7.पहिल्यांदा भारतीय अर्थसंकल्प राष्ट्रपती भवनात छापला जायचा 1950 वर्षांपासून तो कुठल्या सेक्युरिटी प्रेस मध्ये छापला जात आहे?
8.भारतीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या प्रथम महिला पूर्णवेळ अर्थमंत्री कोण?
9.अर्थमंत्री असताना सर्वात जास्त वेळ 18,650 शब्द असलेले भाषण कोणत्या अर्थमंत्र्यांनी केले?
10.भारतात सर्वात जास्त वेळा म्हणजे 10 वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे?
11.मोरारजी देसाई कोणत्या वर्षी भारताचे अर्थमंत्री बनले?
12.2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचे अंतरिम बजेट कोणी सादर केले?
13.खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून कारभार पहिला आहे?
14.खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच काळ्या पैशाविरोधातील धोरण मांडण्यात आले होते?
15.वर्षे 1991-92 मध्ये अंतिम आणि अंतरिम बजेट कोणत्या वेगवेगळ्या दोन पक्षांच्या अर्थमंत्र्यांनी सादर केले, त्यांचे नाव काय?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon