Current Affairs in Marathi pdf | निवडणूक आयोग चालू घडामोडी 2021 By Aims Study Center

Current affairs in Marathi: चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी-106

east_and_important_current_affairs_question
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Current Affairs in Marathi: AimsStudyCenter.blogspot.com has started this new category from which we will be providing you current affairs in Marathi on a real-time basis.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


Welcome to the important blogging and current affairs-2021 section of Aims Study Center. In this section we post an important blogs and current affairs-2021 on various static general studies subjects such as Indian history, Indian economy, Indian Geography, Indian Constitution, general knowledge and Government policy. Currents Affairs 2019 for SSC, Banking, CET, TET, CTET, IBPS, UPSC, MPSC, States PSC. With latest updates in Government policy, polity, economy persons and places in news

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

 
1.भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?


... Correct Answer B
सुकुमार सेन

2. भारताचे पहिले जनरल इलेक्शन कोणत्या वर्षी झाले?



... Correct Answer B 
वर्षे 1951-1952

3.सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार हक्क भारतीय संविधानानुसार कोणत्या कलमाद्वारे सर्व भारतीयांना प्राप्त झाला आहे?




... Correct Answer D
कलम 326

4.61 व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वे मतदारांचे वय 21 वर्षाहून 18 वर्षे कोणत्या वर्षी करण्यात आले?




... Correct Answer C
वर्षे 1988

5.17 व्या जनरल इलेक्शन मध्ये झालेल्या 2019 च्या नोंदणीनुसार एकूण किती भारतीय मतदाते नोंदणीकृत होते?




... Correct Answer C
90 कोटी

6. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये कलम 324 ते 329 मध्ये देशातील महत्वाच्या निवडणूक आयोगाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत?




... Correct Answer B
भाग XV

7.2021 मध्ये साजरा करण्यात येणार "राष्ट्रीय मतदार दिवस" कितव्या क्रमांकाचा आहे?




... Correct Answer C
11 व्या

8.2021 मध्ये साजरा करण्यात येणाऱ्या "नॅशनल व्होटर्स डे" या दिवसाची थीम काय आहे?




... Correct Answer A

9.इलेकट्रोनिक वोटिंग मशीन(Electronic Voting Machine ) चा प्रथम वापर पेरूर या विधानसभेत करण्यात 1982 साली करण्यात आला असून हे ठिकाण भारतात कोठे आहे?




... Correct Answer A

10.खालीलपैकी कोणत्याही आधारे कोणत्याही व्यक्तीस तिचे नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यापासून अपात्र ठरविता येणार नाही?




... Correct Answer D

11.भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (23 वे) कोण आहेत?




... Correct Answer D

12. बिहार मध्ये करोना काळात निवडणूक घेण्यात आली ही निवडणूक किती जागाकरिता घेण्यात आली होती?




... Correct Answer D

13.खालीलपैकी कोणत्या आधारावर एखाद्या व्यक्तीला किंवा राज्यघटनेतील तरतुदीमुळे अपात्र ठरविले जाऊ शकते?


... Correct Answer D

14.भारतीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्थांपासून असून निवडणूक आयोगावर संविधानाने पुढील कोणती कामे सोपविली आहे?




... Correct Answer D

15.लोकसभेत व राज्य विधानसभेत अनुसूचित जातीजमाती व अँग्लो इंडियन समाजासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली?




... Correct Answer C


Aims Study Center या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us@aimsstudycenter
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon