Maharashtra Police Bharati Questions Paper Question and Answer
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 27 पाहणार आहोत.या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -27.
१. पुढीलपैकी कोणता स्वर हा दीर्घ स्वर नाही? : आ, ई, ऊ, ए, लृ
२. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. "आकाश फाटणे"
३. खालील पर्यायांमधून सामान्य नाम असलेला शब्द ओळखा?
४. ते गाव लांब आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आलेले आहे?
५. काळजी, चिंता आणि विवंचना हे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाकरिता आलेले आहेत?
६. "लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड 2020"पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
७.गुजरातचे चार वेळा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस दिग्गज नेते यांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले, त्यांचे नाव काय?
८.9 नोव्हेबंर 2017 रोजी भारत आणि बांग्लादेश दरम्यान कोणती ट्रेन सुरु करण्यात आली आहे?
९.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून कोणता नवीन क्रमांक कार्याविन्त करण्यात येणार आहे?
१०.राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो?
११. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
१२.विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी खालीलपैकी कोणी विशेष प्रयत्न केले?
१३.खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी स्वतःच्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले?
१४.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणती संस्था स्थापन केली?
१५. 1906 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
१६. एका परीक्षेत 5 विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे गुण मिळालेले आहेत. 42, 78, 80, 86, 60 तर या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती?
१७.√3025 =?
१८. सोडवा : 7.5 ÷ 0.25 × 0.003 = किती?
१९. विसंग घटक ओळखा. AME : 1135 : : LRQ : ______?
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
16, 35, 72, 133, 224,____?
16, 35, 72, 133, 224,____?
२१) परस्पर संबंध असणारा शब्द ओळखा :- AD : FI : : KN : ____?
२२. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी भरेल?
25
२३. 105 ला 35 ने भागल्यास बाकी किती उरेल?
२४ . पुढील संख्यांची बेरीज काढा. 3.445 + 23.7 + 253.14 + 65.5 = किती ?
२५. खालीलपैकी लहानात लहान व 45 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील.Telegram ID: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon