Top 10 Crops Producing States of India- भारतातील सर्वाधिक पीक उत्पादक करणारे राज्याबद्दल माहिती
ही पोस्ट तुम्हाला GK च्या सर्व महत्त्वाच्या शेती विभागाविषयी माहिती देण्यासाठी, भारताच्या सर्वाधिक पीक उत्पादक करणारे राज्याबद्दल माहिती प्रदान करेल.
कृषी उत्पादन /Agricultural Commodity | सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य |
---|---|
भारतातील गव्हाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | उत्तर प्रदेश |
भारतातील तांदुळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | प. बंगाल |
भारतातील मक्काचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | आंध्र प्रदेश |
भारतातील उसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | उत्तर प्रदेश |
भारतातील भुईमुगाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | गुजरात |
भारतातील चहाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य. | आसाम |
भारतातील जुटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | प. बंगाल |
भारतातील तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | आंध्र प्रदेश |
भारतातील केशरचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | जम्मू काश्मीर |
भारतातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | गुजरात |
भारतातील कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य. | कर्नाटक |
भारतातील काळी मिरीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | केरळ |
भारतातील बांबूचे सर्वाधिक लागवड करणारे राज्य | आसाम |
भारतातील कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | महाराष्ट्र |
भारतातील सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | मध्य प्रदेश |
भारतातील सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | कर्नाटक |
भारतातील भाजीपाल्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य. | प. बंगाल |
भारतातील केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | तामिळनाडू |
भारतातील पेरूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | मध्य प्रदेश |
भारतातील द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | महाराष्ट्र |
भारतातील सफरचंदचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | जम्मू काश्मीर |
भारतातील केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | तामिळनाडू |
भारतातील नारळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | तामिळनाडू |
भारतातील मनुका सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | महाराष्ट्र |
भारतातील लिचीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | बिहार |
भारतातील आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश |
भारतातील वांग्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य | ओडिशा |
Data Source: Wikipedia, gktoday.in and Open Source info
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon