Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-24 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-24

Online_test_series_for_police_bharati

The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.

We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 24 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -24.

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत.पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील.ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.

पोलीस भरती सराव पेपर - Pdf Donwload करण्यासाठी .......
Timer Script Download Click Here
Direct Download Click Here
पोलीस भरती सराव पेपरसाठी Click Here
Join Us On Teligram Click Here
१. 'मी स्वतः त्याला पहिले' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा 




... Correct Answer D

२. जो, जी, जे, ज्या ही  कोणती सर्वनामे आहेत? 




... Correct Answer D

३. शब्दाची जात ओळखा - 'आयोग'. 




... Correct Answer D

४.'तुमचा मुलगा कोहलीच आहे.' दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. 




... Correct Answer A

५. 'दररोज स्वच्छ कपडे घालावेत- या वाक्यातील विशेषण ओळखा.  




... Correct Answer D

६. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे?



... Correct Answer B

७.आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?




... Correct Answer A

८.'जागतिक अल्पसंख्यांक दिवस' कधी साजरा केला जातो?



... Correct Answer B 

९.नोबेल शांतता पुरस्कार हा सयुंक्त राष्ट्राच्या निर्वासित उच्चायुक्त कार्यालय (UNHCR) यांना कोणत्या वर्षी देण्यात आला?




... Correct Answer D

१०.नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती केव्हा साजरी केली जात आहे?

... Correct Answer D

११. कोणत्या रेसरने अलीकडे आयफेल ग्रँड प्रिक्स 2020 स्पर्धा जिंकली?




... Correct Answer C

१२.महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने या प्रकारचा पाऊस पडतो?


... Correct Answer A

१३."संपूर्ण विश्वाचीच निर्मिती अणूंपासून झाली आहे,"असे कोणी म्हटले आहे?




... Correct Answer A 

१४. खालीलपैकी चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण?




... Correct Answer A

१५. खलीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान नाही?




... Correct Answer C

१६.संजय खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?




... Correct Answer D

१७.√56= ?




... Correct Answer A

१८. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी असेल? 



... Correct Answer D

१९.2 रुपये + 775 पैसे = _______ ? 




... Correct Answer B 

२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
4, 2, 6, 12, 20, 30, ___?




... Correct Answer B

२१) CIO, EKQ, HNT,_______?




... Correct Answer A

२२. विसंगत गट ओळखा: AEO, IUA, PUE, OEU 




... Correct Answer C

२३. लिटर, किलोमीटर, किलोग्रॅम, क्विंटल : विसंगत गट ओळखा. 

... Correct Answer C

२४ . GHH_KKMN_PQ_STT 



... Correct Answer A

२५. ACE :  135 : : LQO : ______?


... Correct Answer A

Previous
Next Post »

1 #type=(blogger):

Write #type=(blogger)
Unknown
AUTHOR
January 03, 2021 delete

Best question sir

Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon