Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 26 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -26.
राम गणेश गडकरी
वरील सर्व बरोबर
भुंगा
श्री चंद्रशेखर
जनता पक्ष सरकार
लोकसभा
द्विगृही
19
न्या. अरुप कुमार गोस्वामी
पंजाब
खिसा
युनाइटेड स्टेट्स
लडाख
512
VET
25
55.5
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 26 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -26.
१. खालीलपैकी कोणत्या कवीला / साहित्यिकाला गोविंदाग्रज / बाळराम या टोपण नावाने ओळखले जाते?
राम गणेश गडकरी
२. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. "आकाश फाटणे"
३. खालील पर्यायांमधून अशुद्ध आलेला शब्द ओळखा?
४.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
वरील सर्व बरोबर
५. भ्रमर, मधुकर आणि मधुप हे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाकरिता आलेले आहेत?
भुंगा
६. 1990-91 हा कालावधी कोणत्या भारतीय पंतप्रधानांचा होता?
श्री चंद्रशेखर
७.कोणत्या सरकारच्या कालखंडात 'एक उद्योग एक संघटना असे घोषवाक्य बनविले गेले?
जनता पक्ष सरकार
८.खालीलपैकी कोणत्या सदनात अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?
लोकसभा
९.सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?
द्विगृही
१०.महाराष्ट्रातून राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे?
19
११. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ कोणी घेतली?
न्या. अरुप कुमार गोस्वामी
१२.कोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडसह अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे?
पंजाब
१३.51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे?
खिसा
१४.मलाला युसूफझाई शिष्यवृत्ती कायदा कोणत्या देशाने पास केला आहे?
युनाइटेड स्टेट्स
१५. केंद्र सरकारने कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशात 144 मेगावॉटच्या आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे?
लडाख
१६. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी आणि गुराखी किती आहेत?
१७.√5329 =?
१८. _101_1011_11101
१९. विसंग घटक ओळखा. ACE : 135 : : LOQ : ______?
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
8, 27, 64, 125, 216, 343, ____?
8, 27, 64, 125, 216, 343, ____?
512
२१) विसंगत अक्षरगट ओळखा :
VET
२२. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी भरेल?
25
२३. 105 ला 35 ने भागल्यास बाकी किती उरेल?
२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 45.5 + 35.5 + 55.5 + 65.5 + 75.5 = ?
55.5
२५. 5527 या संख्येपेक्षा 1529 ही संख्या कितीने लहान/ कमी आहे?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon