Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Current Affairs in Marathi: AimsStudyCenter.blogspot.com has started this new category from which we will be providing you current affairs in Marathi on a real-time basis.
Current Affairs in Marathi: AimsStudyCenter.blogspot.com has started this new category from which we will be providing you current affairs in Marathi on a real-time basis.
Welcome to the important blogging and current affairs-2021 section of Aims Study Center. In this section, we post important blogs and current affairs-2021 on various static general studies subjects such as Indian history, Indian economy, Indian Geography, Indian Constitution, general knowledge, and Government policy. Currents Affairs 2019 for SSC, Banking, CET, TET, CTET, IBPS, UPSC, MPSC, States PSC. With the latest updates in Government policy, polity, economy persons and places in the news.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.'अलीकडे कोणत्या भारतीय महान व्यक्तीची 158 वी जयंती" राष्ट्रीय युवा दिन" म्हणून साजरी करण्यात आली आहे?
स्वामी विवेकानंद
2. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक कोण आहेत?
सुबोध जयस्वाल
3.माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
लखनऊ, उत्तर प्रदेश
4.खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1884 मध्ये द. आफ्रिकेमध्ये नाताळ काँग्रेसची स्थापना केली आहे?
महात्मा गांधी
5.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-2020 (93 वे) चे अध्यक्ष कोण होते?
फादर फ्रॅंसिस दिब्रिटो
6. 16 व्या प्रवाशी भारतीय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते पुस्तक प्रकाशित केले?
मोदी इंडिया कॉलिंग-2021
7.2020 मध्ये सर्वाधिक जास्त चॅरिटेबल देणगीदार कोण?
जेफ बेझोस
8.खालीलपैकी कोणत्या देशात डबल स्टॅक लॉंग हॉल कंटेनर रेल्वे सुरू करण्यात आली आहे?
भारत
9.अलीकडे कोणत्या देशाने आपल्या राष्ट्रगीतातील शब्द बदलला आहे?
ऑर्स्ट्रेलिया
10.पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ठिकाण आहे?
मुंबई
11.भारतातील कोणत्या राज्यात पहिले पॉलिनेटर पार्क उभारले जात आहे जे सध्याला चर्चेमध्ये आहे?
उत्तराखंड
12. भ्रष्टचाराला आला घालण्यासाठी "सतर्क नागरिक ऍप" कोणत्या राज्याने / केंद्रशासित प्रदेशाने सुरु केले आहे?
जम्मू व काश्मीर
13.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)चे मुख्यालय कोठे आहे?
संयुक्त अरब अमिरात
14.IPL-13 कोणत्या शहरात स्पर्धा खेळल्या गेल्या?
वरील सर्व
15.अलीकडे कोण जम्मू-काश्मीर व लढाखचे नवीन सरन्यायाधीश बनले?
न्यायमूर्ती पंकज मित्तल
@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon