आरोग्य विभागातील गट-क पद भरती- Maharashtra Health Department recruitment
आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया १७ हजार रिक्त पदे- आरोग्यमंत्री राजेश टोपे-
आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया याबद्दल माहिती उस्मानाबाद येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील विभागाची यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी १७ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील ८५०० पदांची जाहिरात दिनांक १८ जानेवारी २०२१ ला येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कळंब येथे दिली.
ते विविध कामाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. करोनाच्या काळात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज पाहून आरोग्य विभागात १७ हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलं आहे. गट क आणि डदर्जाची पदे आधी भरली जाणार आहेत.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही पदे भारतानाच उर्वरित पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून लवकरच भरली जातील.
सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील 50 % रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार https://arogya.maharashtra.gov.in/ https://nrhm.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्राधिकारीनिहाय रिक्त जागांचा तपशील देण्यात आला आहे. शासनाने 50 % पद भरतीस मान्यता दिल्यामुळे मूळ जाहिरीमध्ये / पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अनुशेषामध्ये बदल झालेला आहे. त्यानुसार पद भरती करण्यात येईल. तरी सर्व उमेदवारांनी पदांच्या तपशीलासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिकृत वेबसाईट: https://arogya.maharashtra.gov.in/
अधिकृत वेबसाईट: https://www.mahaarogyabharti.com/
अधिकृत वेबसाईट: https://arogya.maharashtra.gov.in/
अधिकृत वेबसाईट: https://www.mahaarogyabharti.com/
जाहिरात लिंक:
वरील लिंकवर आरोग्य विभागातर्फे लॉगीनची सुविधा उपलब्ध करू दिली आहे.
आरोग्य विभागातील गट-क पद भरतीबाबत | Links |
---|---|
आरोग्यविभागाचे प्रवेश पत्र उपलब्ध | https://www.mahaarogyabharti.com |
आरोग्य विभाग भरती निकाल जाहीर | https://www.mahaarogyabharti.com |
Login करण्यासाठी | https://www.mahaarogyabharti.com |
या लिंकचा उपयोग आपण करून:
1.लॉगिन करू शकता
2.आपण User ID विसरले असाल तर तो पुन्हा मिळवता येईल
3.SEBC Category Select करू शकता
4.नवीन पासवर्ड तयार करू शकता.
पुढील लिंकवर आरोग्य विभागातर्फे लॉगीनची सुविधा पुरविण्यात आली आहे.
Login करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.mahaarogyabharti.com
1.लॉगिन करू शकता
2.आपण User ID विसरले असाल तर तो पुन्हा मिळवता येईल
3.SEBC Category Select करू शकता
4.नवीन पासवर्ड तयार करू शकता.
पुढील लिंकवर आरोग्य विभागातर्फे लॉगीनची सुविधा पुरविण्यात आली आहे.
Login करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.mahaarogyabharti.com
New Update: आरोग्यविभागाचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत: https://www.mahaarogyabharti.com
New Update: Link Result:आरोग्य विभाग भरती निकाल जाहीर: https://www.mahaarogyabharti.com
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon