चालू घडामोडी 2021| Currrent Affairs in Marathi For MPSC & UPSC
Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी-104
चालू घडामोडी -104
Today Current Affairs in Marathi । चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी pdf -104
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Current Affairs in Marathi: AimsStudyCenter.blogspot.com has started this new category from which we will be providing you current affairs in marathi on real time basis.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
Welcome to the important blogging and current affairs-2021 section of Aims Study Center. In this section we post an important blogs and current affairs-2021 on various static general studies subjects such as Indian history, Indian economy, Indian Geography, Indian Constitution, general knowledge and Government policy. Currents Affairs 2019 for SSC, Banking, CET, TET, CTET, IBPS, UPSC, MPSC, States PSC. With latest updates in Government policy, polity, economy persons and places in news
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.'अलीकडे कोणत्या भारतीय महान व्यक्तीची 125 वी जयंती" पराक्रम दिन" म्हणून साजरी करण्यात येणार आहे?
...
Correct Answer B
सुभाषचंद्र बोस
2. World Wide Web (WWW ) कोणाद्वारे सुरु करण्यात आली आहे?
...
Correct Answer A
3.माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
...
Correct Answer B
लखनऊ, उत्तर प्रदेश
4.URL चे विस्तृत रूप काय आहे?
...
Correct Answer A
Uniform Resource Locator
5.खालीलपैकी कोठे 2020 ला ब्रिक्स परिषद झाली होती?
...
Correct Answer A
सेंट पिटर्सबर्ग , रशिया
6. गुलाम मुस्तफा खान यांचे नुकतेच निधन झाले असून, ते व्यवसायाने कोण होते?
...
Correct Answer C
शास्त्रीय गायक
7.2020 मध्ये सर्वाधिक जास्त चॅरिटेबल देणगीदार कोण?
...
Correct Answer B
जेफ बेझोस
8.खालीलपैकी कोणत्या देशात डबल स्टॅक लॉंग हॉल कंटेनर रेल्वे सुरू करण्यात आली आहे?
...
Correct Answer D
भारत
9.अलीकडे कोणत्या देशाने मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली आहे?
...
Correct Answer C
कझाकस्तान
10.पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ठिकाण आहे?
...
Correct Answer D
मुंबई
11.भारतातील कोणत्या राज्यात पहिले पॉलिनेटर पार्क उभारले जात आहे जे सध्याला चर्चेमध्ये आहे?
...
Correct Answer C उत्तराखंड
12. जगातील सर्वात मोठी कोविड-19 लस मोहीम नुकतीच भारतात सुरु झाली, त्या मोहिमेचे पहिले मानकारी कोण ठरले?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon