मध्य रेल्वे अँप्रेन्टिस भरती 2021। Central Railway Recruitment 2021 for over 2532 apprentice posts, how to apply online; check out notification, Exams Date
भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात मुंबई, पुणे, नागपूर सोलापूर आणि भुसावळ यासह अनेक ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत जवळपास 2000 च्या वर अँप्रेन्टिस पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आज पासून म्हणजे 6 फेब्रुवारी 2021 पासून झाली असून पात्रता उमेदवारांनी अधिरकृत वेबसाईट www.rccr.com या वेबसाईटवर पूर्ण जाहिरात पाहावी.
मध्य रेल्वे भरती 2021 : भारतीय रेल्वेच्या मध्य दक्षिण विभागात पुढील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये कॅरेज अँड वॅगन, परळ वर्कशॉप, मुंबई कल्याण डिझेल शेड, मनमाड वर्कशॉप इत्यादी विविध युनिट्स अंतर्गत रिक्त पदेही आहेत.
Central Railway Recruitment 2021 |
भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात मुंबई, पुणे, नागपूर सोलापूर आणि भुसावळ यासह अनेक ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत. मध्य रेल्वे भरती 2021 : भारतीय रेल्वेच्या मध्य दक्षिण विभागात पुढील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत पुढील युनिट अंतर्गत जागा उपलब्ध आहेत. कॅरेज अँड वॅगन, परळ वर्कशॉप, मुंबई कल्याण डिझेल शेड, मनमाड वर्कशॉप इत्यादी विविध युनिट्स अंतर्गत रिक्त पदेही आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा : Click Here
Application Fee :Rs. 100
मुंबई युनिट्स रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे:
- कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर - 288 जागा
- मुंबई कल्याण डिझेल शेड- 53 जागा
- कुर्ला डिझेल शेड - ६० जागा
- Sr. DEE (TRS) कल्याण -179 जागा
- Sr. DEE (TRS) कुर्ला -192 जागा
- परेल वर्कशॉप - 418जागा
- . माटुंगा वर्कशॉप -547 जागा
- S&T वर्कशॉप Byculla-60 जागा
भुसावळ युनिट्स रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे:
- कॅरेज अँड वॅगन डेपोट - 122 जागा
- इलेकट्रीक लोको शेड भुसावळ- 80 जागा
- इलेकट्रीक लोकोमोटिव्ह वर्कशॉप -118 जागा
- मनमाड वर्कशॉप -51 जागा
- TMW नाशिक रोड - 49 जागा
पुणे युनिट्स रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे:
- कॅरेज अँड वॅगन डेपोट -31 जागा
- डिझेल लोको शेड -121 जागा
नागपूर युनिट्स रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे:
- इलेकट्रीक लोको शेड -48 जागा
- अजनी कॅरेज अँड वॅगन डेपोट - 66 जागा
सोलापूर युनिट्स रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे:
- कॅरेज अँड वॅगन डेपोट - 58 जागा
- कुर्डुवाडी वर्कशॉप - 21 जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी दहावी परीक्षा किंवा त्या सकक्षम (10 + 2) कमीत कमीत 50 टक्क्यांसह सरासरी गुणांनी पास असावा. किंवा व्यावसायिक प्रशिक्षण / राज्य प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेने जारी केलेले तात्पुरते National Trade Certificate प्रमाणपत्र असावे.
वय मर्यादा : 15 ते 24 वर्षे
मध्य रेल्वे अँप्रेन्टिस भरती 2021 अर्ज कसा करावा:
मध्य रेल्वे अँप्रेन्टिस पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक व पात्रताधारक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने 06 फेब्रुवारी 2021 ते ते 05 मार्च 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करावा किंवा 05 मार्च 2021 या यापूर्वी अर्ज करू शकता.
Apply Online : Click Here
Official Website : Click Here
सूचना : ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रत्येक अर्जदारास नोंदणी क्रमांक देण्यात येईल. प्रतिबद्धता प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात / आरआरसीशी पत्रव्यवहार करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक जपून ठेवणे / लक्षात ठेवा.
निवड प्रक्रिया : मध्य रेल्वेच्या अँप्रेन्टिस पदाची निवड दहावी परीक्षेमधील ज्या उमेदवारांना 50 टक्के गुणांसह पास असतील त्यांची निवड यादी तयात करण्यात येईल.
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon