महाराष्ट्र पोलीस भरती 2021| Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-29
Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-29
Maharashtra Police Bharati 2021| महाराष्ट्र पोलीस भरती 2021
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 29 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -29.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE . ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE
१. पुढीलपैकी कोणता शब्द एकवचनी नाही?
...
Correct Answer C
२. नाम किंवा सर्वनाम याच्या एकवचनी किंवा अनेकवचनी रुपाला कोणताही प्रत्यय लागत नाही तेव्हा त्या विभक्तीला कोणती विभक्ती म्हणतात?
...
Correct Answer B
३. 'गाय चार खाते' या वाक्याचा काळ ओळखा.
...
Correct Answer A
४. 'समीर आंबा खातो'. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
...
Correct Answer B
५. खालीलपैकी 'अनल' या शब्दासाठी समानार्थी आलेले शब्द ओळखा:
...
Correct Answer D
६. देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
...
Correct Answer B
७.महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
...
Correct Answer B
८.___________हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
...
Correct Answer B
९.स्वातंत्रपूर्व काळात संपूर्ण देशामध्ये मोफत आणि शक्तीचे शिक्षण लागू करणारे देशातील पहिले संस्थान कोणते?
...
Correct Answer C
१०.भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे?
...
Correct Answer D
११. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुका ह्या कितव्या क्रमांकाच्या निवडणूका आहेत?
...
Correct Answer D
१२.नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार कोरोना रोखण्यात भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
...
Correct Answer C
१३. भारतात औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कोठे आहे?
...
Correct Answer C
१४.'ऑक्सफर्ड'च्या भाषा विभागाने 2020 या वर्षाचा हिंदी शब्द म्हणून पुढीलपैकी कोणत्या शब्दाची निवड केली आहे?
...
Correct Answer C
१५. नुकताच जाहीर झालेल्या "जागतिक लोकशाही निर्देशांकात 2021" मध्ये भारत कितव्या स्थानी गेला आहे?
...
Correct Answer C
१६. 22 बॅटची खरेदी किंमत 20 बॅटच्या विक्री किमतीएवढी असेल तर त्या व्यवहारात एकूण शेकडा नफा किती झाला ?
...
Correct Answer B
१७.√529 =?
...
Correct Answer C
१८. सोडवा : 4.057 × 10,000 = किती?
...
Correct Answer B
१९. विसंग घटक ओळखा. AZ : DW : : GT : ______?
...
Correct Answer D
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती? 27, 64, 125, 216, 343,____?
...
Correct Answer B
२१) एका पेनची खरेदी किंमत 50 रु. व विक्री किंमत 30 रु. आहे तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?
...
Correct Answer A
२२. 16 संख्यांची सरासरी 20 आहे. प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्यांची सरासरी काढा?
...
Correct Answer A
२३. 16 - 16 ÷ 2 + 3 (13-5 ) = ?
...
Correct Answer D
२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 17.7 + 27.7 + 37.7 + 47.7 + 57.7 = किती ?
...
Correct Answe C
२५. एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविले तर सर्वांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते तर वर्गशिक्षकांचे वय किती?
...
Correct Answer C
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील.CLICK HERE ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon