Current Affairs: Mar-2021 | Latest Gk and Current Affairs Important Question and Answer | Aims Study Center

Current Affairs: 2021 | Latest Gk and Current Affairs Important Question and Answer 

today-current-affairs-2021
Current Affairs 2021

Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.

चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  


1.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?



... Correct Answer D

2.खालीलपैकी आनंदी देश आणि त्यांचा योग्य क्रमांक Sustainable Development Solutions Network-2021 ने दिलेल्या यादीनुसार अयोग्य आहे ते ओळखा:




... Correct Answer B 
बांग्लादेश-101

3. दरवर्षी "जागतिक हवामान दिन" कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D 

4. कोणत्या कोकणी चित्रपटला-2020 चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे?



... Correct Answer B

5.नुकताच 22 मार्च 2021ला "जागतिक जल दिन" जगभरात साजरा करण्यात आला असून या दिवसाची संकल्पना(Theme)काय होत?




... Correct Answer B

6. जलशक्ती-कॅच द रेन या मोहिमेचे उदघाट्न 22 मार्च 2021 रोजी कोणाच्या हस्ते करण्यात आले?




... Correct Answer B

7. विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूकीची (FDI) मर्यादा 49 टक्क्यांवरून _______टक्के करण्याची मुभा देणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले आहे?
    टक्के
    टक्के
    टक्के

... Correct Answer D

8.भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांच्या हौतात्म्याला 23 मार्च 2021 रोजी किती वर्ष पूर्ण होत आहेत?




... Correct Answer C

9. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020 नुकतेच जाहीर झाले असून या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाला पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer C 

10."Every Vote Counts" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?




... Correct Answer C 

11. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020 मध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

12. भारतीय रेल्वचे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?




... Correct Answer C

13) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षांपासून झाली आहे?




... Correct Answer B

14.मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम 4 फेब्रुवारी 2021ला जुने तलाव दुरुस्त करण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली आहे?




... Correct Answer B

15.यंदाचा (2020) चा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?




... Correct Answer B

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon