Latest and Important Current Affairs for MPSC and UPSC (चालू घडामोडी )
चालू घडामोडी: एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सानामचा चानू- 75 किलो
1. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर (RSF) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र विषयक ना नफा संस्थेने 20 एप्रिल 2021 रोजी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक-2021 प्रसिद्ध असून या निर्देशांकानुसार भारत 180 देशांमध्ये कितव्या स्थानी आहे?
2. 23 एप्रिल हा दिवस म्हणून साजरी केला जातो?
3. अलीकडे नुकताच "जागतिक वसुंधरा दिन" साजरा केला, या दिवसाची संकल्पना (थीम) काय आहे?
4. वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील ______________यांनी मांडली?
5.केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 19 एप्रिल 2021 रोजी कोणती योजना सुरु केली आहे?
6. 21 एप्रिल 1947 या दिवशी प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करीत असतांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रशासकीय सेवेचा उल्लेख___________असा केला होता?
7. अहमद हुसेन यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
8. 'जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी सुर्वणसप्तक साकारले असून महिला खेळाडू आणि वजनी गट यांची अयोग्य जोडी ओळखा:
सानामचा चानू- 75 किलो
9. Boao Forum for Asia (BFA) ही आंतरराष्ट्रीय संस्था असून या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
10."यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे घोषवाक्य काय?
11."Beautiful Things: A Memoir is a 2021 Memoir" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
12. नुकताच प्रकाशित झालेल्या'इन्कलुसिव्ह इंटरनेट इंडेक्स-2021'(Inclusive Internet Index- 2021) मध्ये भारत देश कोणत्या स्थानावर आहे?
13) 'दमास्कस' ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
14.दरवर्षी कोणती स्वयंसेवी संस्था ही 22 वरील रोजी जगभरात पर्यावरणसंदर्भांत जागृतीसाठी विविध कार्यक्रम करते?
15.युनोस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाली असून या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon